लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड - Marathi News | marksheet of 54 000 students examination result uploaded on digilocker in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड

ही संख्या महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च ठरली आहे. ...

‘३५ ट्रॅक्टर्स’चा जिल्हाधिकाऱ्यांना जोरदार झटका! आयुक्तांनी मागविला अहवाल : अनेक गंभीर बाबी उजेडात - Marathi News | '35 tractors' a strong blow to the district collector! Report called for by the Commissioner: Many serious issues have come to light | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘३५ ट्रॅक्टर्स’चा जिल्हाधिकाऱ्यांना जोरदार झटका! आयुक्तांनी मागविला अहवाल : अनेक गंभीर बाबी उजेडात

३५ ट्रॅक्टरच्या मदतीने अवैध वाळूउपसा होत  असताना टिपलेले छायाचित्र ‘लोकमत’ने १८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोईस्कर भूमिका घेणाऱ्या जिल्हा प्रशासनात खळबळ माजली होती. ...

२० हजारांची लाच घेताना लेखाधिकाऱ्यास अटक, आदिवासी प्रकल्प विभागातील प्रकार - Marathi News | Accountant arrested while accepting bribe of 20 thousand, type of tribal project department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० हजारांची लाच घेताना लेखाधिकाऱ्यास अटक, आदिवासी प्रकल्प विभागातील प्रकार

यावल शहरात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. ...

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी घेऊन पसार व्हायचे; २चोरट्यांना अटक - Marathi News | Police arrested 2 people who stole chains from women's necks in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी घेऊन पसार व्हायचे; २चोरट्यांना अटक

रामानंदनगर पोलिसांची कारवाई ; दोन चोरट्यांना अटक, तब्बल १९ गुन्ह्यांची उकल, गेल्या काही दिवसांपासून रामानंदनगर, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सोनसाखळी धूमस्टाईलने खेचून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. ...

मुलगा १२ वीत पहिला आला; आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या बापाचा काळाने घात केला - Marathi News | Son came first in School in HSC, father died in an accident while going to celebrate, incident in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलगा १२ वीत पहिला आला; आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या बापाचा काळाने घात केला

जामनेरपासून काही अंतरावर शहापूरनजीक हा अपघात झाला. त्यात आनंदा भीमराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. ...

"एकेकाळी कापसाला ७ हजार भाव मागणारे महाजन, आज मंत्री असताना फॉरेनला फिरतायंत" - Marathi News | "At one time Mahajan asking for 7000 price for cotton is now traveling abroad", Eknath Khadse on girish mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"एकेकाळी कापसाला ७ हजार भाव मागणारे महाजन, आज मंत्री असताना फॉरेनला फिरतायंत"

कपाशीला ७ हजार भाव मागणारे गिरीश महाजन आता कुठे गेले, असा सवाल केला.  ...

बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल - Marathi News | In the 12th result, Jalgaon won in Nashik division, the highest result was 93.26 percent | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल

शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये जळगावचा निकाल सर्वाधिक लागलेला आहे, तर नाशिक विभागाचा निकाल  ९१.६६ टक्के लागला आहे. ...

एक लाखाचे बनावट बियाणे विक्रीस आणणाऱ्या शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्षाला अटक - Marathi News | divisional president of farmers association arrested for selling fake seeds worth one lakh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एक लाखाचे बनावट बियाणे विक्रीस आणणाऱ्या शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्षाला अटक

चोपडा : गुणवत्ता नियंत्रण विभागाची धडक कारवाई. ...

जळगाव जिल्ह्यातील ७८३ शेतकऱ्यांना ४ कोटीची कर्जमाफी; सर्वाधिक शेतकरी जामनेरचे - Marathi News | 4 crore loan waiver to 783 farmers in Jalgaon district Most of the farmers are from Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ७८३ शेतकऱ्यांना ४ कोटीची कर्जमाफी

धरणगाव तालुक्यातील अवघ्या एका शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला आहे. ...