लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
निरोपाचे भाषण अर्ध्यावर सोडून पळाल्या, 'अशा' परिस्थितीत शेख हसीना यांना देश सोडावा लागला - Marathi News | Bangladesh PM Sheikh Hasina left the farewell speech halfway through, Sheikh Hasina had to leave the country under 'such' circumstances | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निरोपाचे भाषण अर्ध्यावर सोडून पळाल्या, 'अशा' परिस्थितीत शेख हसीना यांना देश सोडावा लागला

देशभरात सुरू असलेले आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ...

बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर आंदोलकांनी देशाच्या निर्मात्याचाच पुतळा तोडला - Marathi News | Bangladesh protests Update: In Bangladesh, the situation is out of control and the protesters tore down the statue of the creator of the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर आंदोलकांनी देशाच्या निर्मात्याचाच पुतळा तोडला

Bangladesh protests Update: बांगलादेशमधील आंदोलनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, आंदोलकांनी बांगलादेशच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याची मोडतोड केली आहे. ...

आई वडिलांची हत्या, दोनदा मृत्यूला हरवलं; असा आहे बांगलादेशच्या शेख हसीनांचा संपूर्ण इतिहास - Marathi News | Sheikh Hasina has resigned as Prime Minister of Bangladesh and left the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आई वडिलांची हत्या, दोनदा मृत्यूला हरवलं; असा आहे बांगलादेशच्या शेख हसीनांचा संपूर्ण इतिहास

Bangladesh Sheikh Hasina : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. ...

शेख हसीना पंतप्रधानपदावरून पायउतार; बांगलादेश सोडून भारतात येण्याच्या तयारीत - Marathi News | Bangladesh PM Sheikh Hasina Leaves Dhaka Palace For Safer Place | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना पंतप्रधानपदावरून पायउतार; बांगलादेश सोडून भारतात येण्याच्या तयारीत

शेख हसिना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्या दुसऱ्या देशात गेल्या असल्याचे म्हटलं जात आहे. ...

फक्त मोसादच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, इस्रायलच्या मनात काही वेगळेच सुरू... - Marathi News | Just waiting for Mossad's and America's warning, something else is going on in Israel's mind... first attack in Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त मोसादच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, इस्रायलच्या मनात काही वेगळेच सुरू...

इस्रायलप्रमाणेच अमेरिकेलाही इराणचा हल्ला कसा थोपविता येईल याबाबत साशंकता आहे. इराणने अद्याप आपल्या कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे मानले जात आहे. ...

आधी कोंबडी आली की अंडे? उत्तर दिलं नाही म्हणून एका मित्राने दुसऱ्यावर चाकूने केले वार.... - Marathi News | Which came first the chicken or the egg? friend stabbing 15 times in Indonesia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आधी कोंबडी आली की अंडे? उत्तर दिलं नाही म्हणून एका मित्राने दुसऱ्यावर चाकूने केले वार....

दोन मित्रांसोबत आधी कोंबडी आली की, अंडे? या विषयावरून वाद झाला. ...

"भारतानं बांगलादेशात हस्तक्षेप करावा, अन्यथा...", नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांचा इशारा - Marathi News | Bangladeshi Nobel winner Muhammad Yunus 'hurt' by India’s response to unrest: ‘Fire in brother's house’, India calls protests internal affair of Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतानं बांगलादेशात हस्तक्षेप करावा, अन्यथा...", नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांचा इशारा

Muhammad Yunus : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावर भारतानं दिलेल्या प्रतिक्रेयेवर मुहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

गाझामधील २ शहरांमध्ये इस्रायली सैन्याचा भीषण हल्ला; शाळेवर एअरस्ट्राईक, २० जणांचा मृत्यू - Marathi News | israel defence forces strike on school turned shelter in gaza city killed at least 20 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामधील २ शहरांमध्ये इस्रायली सैन्याचा भीषण हल्ला; शाळेवर एअरस्ट्राईक, २० जणांचा मृत्यू

इस्रायली सैन्याने रविवारी पहाटे गाझामधील दोन मोठ्या शहरांमध्ये मोठे हवाई हल्ले केले आहेत. ...

इराणने हल्ल्यासाठी १२ ऑगस्टचाच दिवस का निवडला? इस्रायलला मोठी ठेच पोहोचवणार - Marathi News | Why did Iran choose August 12 for the attack? Will bring a big setback to Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने हल्ल्यासाठी १२ ऑगस्टचाच दिवस का निवडला? इस्रायलला मोठी ठेच पोहोचवणार

Iran Vs Israel: हानियेह यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकी सेंट्रल कमांडचे जनरल मायकेल कुरिला शनिवारी इस्रायलला पोहोचले. ...