लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हात जोडून मागितली हिंदू समाजाची माफी; म्हणाले... - Marathi News | Failed to Provide Protection... Bangladesh Interim Govt Apologises to Hindu Community | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी हात जोडून मागितली हिंदू समाजाची माफी; म्हणाले...

Attacks on Hindus in Bangladesh : अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली. याबाबत आता बांगलादेशचे नवे गृह सल्लागार (गृहमंत्री) सखावत हुसेन यांनी रविवारी हिंदू समुदायाचे पुरेसे संरक्षण न केल्याबद्दल त्यांची माफी मागितली ...

ऑलिम्पिकमध्ये मेडल न जिंकणाऱ्यांना काय शिक्षा देतात किम जोंग उन?; सगळाच विचित्र कारभार... - Marathi News | Paris Olympic North Korea Kim Jong Un punishes athletes who do not win medals at the Olympics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑलिम्पिकमध्ये मेडल न जिंकणाऱ्यांना काय शिक्षा देतात किम जोंग उन?; सगळाच विचित्र कारभार...

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक पार पडले, अनेक देशांच्या खेळाडूंनी मोठी कामगिरी करत पदकांची कमाई केली. ...

रशिया-युक्रेन युद्धात मोठा उलटफेर; युक्रेनी सैन्य ३० किमीपर्यंत आत घुसले, झेंडे रोवले - Marathi News | A major reversal in the Russia-Ukraine war; Ukrainian troops penetrated up to 30 km, planted flags in Russian Villages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात मोठा उलटफेर; युक्रेनी सैन्य ३० किमीपर्यंत आत घुसले, झेंडे रोवले

रशियाच्या हल्ल्यात दोन दिवसांत कीव पडेल असे सांगितले जात असताना दोन वर्षे झाली तरी रशियन सैन्य कीवच्या सीमेवरही पोहोचू शकलेले नाहीत. ...

लोकांना व्यसनी बनविले, यूट्युब, मेटावर खटला; कॅनडातील एका व्यक्तीने घेतला पुढाकार - Marathi News | Person from Canada Sued YouTube Meta for making people addicted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकांना व्यसनी बनविले, यूट्युब, मेटावर खटला; कॅनडातील एका व्यक्तीने घेतला पुढाकार

प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीचे नाव लॉ फर्म लॅम्बर्ट ॲव्होकॅट्सचे फिलिप ब्रॉल्ट आहे ...

हॉटेलच्या छतावरच हेलिकॉप्टर क्रॅश झाले, पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | Helicopter crashes on hotel roof in Australia, pilot killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉटेलच्या छतावरच हेलिकॉप्टर क्रॅश झाले, पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियात एका हॉटेलवर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

अमेरिका निवडणूक २०२४: कमला हॅरिस यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी - Marathi News | US President Election 2024 Kamala Harris takes Lead over Donald Trump in campaign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका निवडणूक २०२४: कमला हॅरिस यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी

सुरुवातीला अशा सर्वेक्षणांत डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर आघाडी घेतली होती ...

जावयाने गोल्ड मेडल जिंकले, सासरा खुश झाला; अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट करणार - Marathi News | Son-in-law wins gold medal, father-in-law is happy; Arshad nadeem will get gift a buffalo from him | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जावयाने गोल्ड मेडल जिंकले, सासरा खुश झाला; अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट करणार

Arshad nadeem News: अर्शदला एकीकडे करोड़ो रुपयांच्या भेटींनी गौरविले जात असताना सासऱ्याने त्याला म्हैस गिफ्ट करण्याची घोषणा केली आहे. ...

पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा ‘रंग’ उडाला; निकृष्ट दर्जाचे पदक मिळाल्याचा खेळाडूंनी केला दावा - Marathi News | Paris Olympic medal color fade away Athletes claimed that they received substandard medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा ‘रंग’ उडाला; निकृष्ट दर्जाचे पदक मिळाल्याचा खेळाडूंनी केला दावा

रंग निघून गेलेल्या आपल्या कांस्यपदकाचा फोटोही केला पोस्ट ...

बांगलादेशातील एक बेट दिले नाही, सत्ता गेली; अमेरिकेने कट रचल्याचा शेख हसीना यांचा आरोप - Marathi News | An island in Bangladesh not given, power lost Sheikh Hasina alleges US conspiracy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील एक बेट दिले नाही, सत्ता गेली; अमेरिकेने कट रचल्याचा शेख हसीना यांचा आरोप

न दिलेले भाषण आले उजेडात ...