आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
संयुक्त राष्ट्रांचे कार्यकर्ते आणि पॅट्रिऑटिक व्हिजन असोसिएशनचे मुख्य प्रतिनिधी, मोहम्मद सफा यांनी मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय संघटनेवर गंभीर आरोप करत आपल्या राजनैतिक जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. ...
Donald Trump Latest Threat to Iran: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल माहिती देताना विध्वंस घडवण्याची धमकी दिली आहे. सैन्य माघारीपूर्वी इराणला उद्ध्वस्त करू, असे ट्रम्प म्हणाले आहेत. ...
इराण या युरेनियमचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी करेल, अशी भीती अमेरिकेला वाटते. "इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही," अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. यामुळेच, इराणच्या अणुकेंद्रांमध्ये दडवून ठेवलेले हे ४०० किलो युरेनियम बाहेर काढण्या ...
नॉर्थ अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यामध्ये नैसर्गिक सीमा अस्तित्वात आहेत. यामध्ये ॲमेझॉन वर्षावन आणि अँडीज पर्वतरांगांचा समावेश आहे, जे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला वेगळे करतात ...