लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका - Marathi News | Bangladesh finally relents; 95 captured Indian fishermen to be released | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर बांग्लादेश नरमला; कैद केलेल्या 95 भारतीय मच्छिमारांची करणार सुटका

या मच्छिमारांविरोधातील खटलेही मागे घेतले जाणार आहेत. ...

Taliban Pakistan Conflict: पाकिस्तानच्या लष्करी तळावर तालिबानी दहशतवाद्यांचा कब्जा! - Marathi News | Taliban Pakistan Conflict: Taliban terrorists capture Pakistan's military base | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Taliban Pakistan Conflict: पाकिस्तानच्या लष्करी तळावर तालिबानी दहशतवाद्यांचा कब्जा!

Taliban Pakistan Latest News: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असून, तालिबानच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तुनख्वा लष्करी तळावर कब्जा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.  ...

भारतीय विद्यार्थिनीचा स्कॉटलंडमध्ये नदीकाठावर सापडला मृतदेह, महिनाभरापासून होती बेपत्ता - Marathi News | Indian student's body found on riverbank in Scotland, missing for a month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय विद्यार्थिनीचा स्कॉटलंडमध्ये नदीकाठावर सापडला मृतदेह, महिनाभरापासून होती बेपत्ता

हेरियट वाट यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थिनी महिनाभरापासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह स्कॉटलंडमधील एका नदीच्या काठावर सापडला आहे. ...

इथिओपियामध्ये भीषण अपघात, ट्रक नदीत पडला; ६० जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident in Ethiopia, truck falls into river; 60 people die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथिओपियामध्ये भीषण अपघात, ट्रक नदीत पडला; ६० जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश इथियोपियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत पडला. या अपघातात ६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

डुरंड रेषा पार करून पाकिस्तानात घुसले अफगाण हल्लेखोर, अत्याधुनिक हत्यारांनी केला हल्ला - Marathi News | Pakistan-Afghanistan Taliban Conflict: Afghan attackers crossed the Durand Line and entered Pakistan, attacked with sophisticated weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डुरंड रेषा पार करून पाकिस्तानात घुसले अफगाण हल्लेखोर, अत्याधुनिक हत्यारांनी केला हल्ला

Pakistan-Afghanistan Taliban Conflict: भारताच्या शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानचे तालिबानी हल्लेखोर दोन्ही देशांमध्ये असलेली डुरंड रेषा पार करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. ...

अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष कार्टर यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय भारतातील 'या' गावाचं नाव, कारण... - Marathi News | Indian village carterpuri in Haryana named after US former president Jimmy Carter daulatpur nasirabad story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कार्टर यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय भारतातील 'या' गावाचं नाव, कारण...

Indian Village named after Jimmy Carter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी १९७८ साली भारताला भेट दिली होती ...

स्पोर्ट्स शूजमुळे कामावरून काढले, कंपनीलाच ३२ लाख द्यावे लागले! - Marathi News | Fired for sports shoes, company had to pay 32 lakhs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पोर्ट्स शूजमुळे कामावरून काढले, कंपनीलाच ३२ लाख द्यावे लागले!

ब्रिटनमधील २० वर्षीय एलिझाबेथ बेनासीने स्पोर्टस शूज घातले होते; म्हणून ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.  ...

OpenAI वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचिर बालाजी यांच्या मृत्यूचे गुपित आईने उघड केले, FBI'कडे चौकशीची मागणी; इलॉन मस्क यांनीही दिले समर्थन - Marathi News | Mother reveals the secret of Suchir Balaji's death, who raised questions about OpenAI, demands FBI investigation; Elon Musk also supports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :OpenAI वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचिर बालाजी यांच्या मृत्यूचे गुपित आईने उघड केले, FBI'कडे चौकशीची मागणी; इलॉन मस्क यांनीही दिले समर्थन

काही दिवसापूर्वी अमेरिकेत सुचिर बालाजी या तरुणाचा मृतदेह सापडला. या प्रकरणी आता त्याच्या आईने चौकशीची मागणी केली आहे. ...

काय झालं, मी इथे का आहे?; दक्षिण कोरिया विमान अपघातातून वाचलेल्या दोघांना काहीच आठवेना - Marathi News | 2 people survive South Korea plane crash 179 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय झालं, मी इथे का आहे?; दक्षिण कोरिया विमान अपघातातून वाचलेल्या दोघांना काहीच आठवेना

दक्षिण कोरियातील विमान अपघातामुळे संपूर्ण जग हादरले आहे. ...