लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकेने भारतावर आधीच टेरिफ लागू केले; संसदीय समितीसमोर वाणिज्य सचिवांचा गौप्यस्फोट - Marathi News | US has already imposed tariffs on India; Commerce Secretary's revelation before Parliamentary Committee after Donald Trump claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने भारतावर आधीच टेरिफ लागू केले; संसदीय समितीसमोर वाणिज्य सचिवांचा गौप्यस्फोट

परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय स्थायी समितीसमोर वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल हे हजर झाले. ...

काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू - Marathi News | Major accident in Congo several died after boat capsized, many footballers among the dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटू

Boat Capsized In Congo : मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ...

एका दिवसांत तीन वेळा एक्स ठप्प! एलन मस्क म्हणाले, 'आमच्यावर दररोज सायबर हल्ले होताहेत' - Marathi News | X crashes three times in one day! Elon Musk said, 'We are being attacked every day by cyberattacks' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका दिवसांत तीन वेळा एक्स ठप्प! एलन मस्क म्हणाले, 'आमच्यावर दररोज सायबर हल्ले होताहेत'

why is x down: लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) एकाच दिवसात तीन वेळा ठप्प झाले. याबद्दल आता एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिलीये.  ...

ब्रिटनच्या समुद्रात मोठा अपघात; तेल टँकर आणि मालवाहू जहाजाची भीषण टक्कर, अनेक जखमी - Marathi News | Major accident in the North Sea; Fatal collision between oil tanker and cargo ship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या समुद्रात मोठा अपघात; तेल टँकर आणि मालवाहू जहाजाची भीषण टक्कर, अनेक जखमी

या अपघातानंतर तात्काळ बचावकार्य करण्यात आले. ...

ट्रम्प सरकारसाठी धोक्याची घंटा; इलॉन मस्क ठरणार भस्मासुर ? सर्वेक्षणातून धक्कादायक दावा... - Marathi News | Elon Musk Donald Trump: Warning bell for Donald Trump; Will Elon Musk become a demon? Shocking claim from survey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प सरकारसाठी धोक्याची घंटा; इलॉन मस्क ठरणार भस्मासुर ? सर्वेक्षणातून धक्कादायक दावा...

Elon Musk Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर इलॉन मस्कचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले जात आहे. ...

नॉस्ट्रॅडॅमसची धडकी भरवणारी भविष्यवाणी! जगातील हा शक्तीशाली देश उद्धवस्त होणार; युरोपात हाहाकार माजणार - Marathi News | Nostradamus's terrifying prediction This powerful country in the world will be destroyed; Europe will be in chaos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नॉस्ट्रॅडॅमसची धडकी भरवणारी भविष्यवाणी! जगातील हा शक्तीशाली देश उद्धवस्त होणार; युरोपात हाहाकार माजणार

"2025 वर्षात पश्चिमेकडील शक्तींचा प्रभाव कमी होईल आणि नव्या शक्तींचा उदय होईल." ...

"मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला १८ कोटींना विकलं’’, तरुणीने केला सनसनाटी दावा   - Marathi News | "I sold my virginity to a film star for 18 crores", the young woman made a sensational claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला १८ कोटींना विकलं’’, तरुणीने केला सनसनाटी दावा  

International News: मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला तब्बल १८ कोटी रुपयांना विकल्याचा सनसनाटी दावा एका तरुणीने केला आहे. ...

ललित मोदीला मोठा धक्का, वनुआतुच्या पंतप्रधानांनी दिले पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश - Marathi News | Big blow to Lalit Modi Vanuatu Prime Minister orders cancellation of passport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ललित मोदीला मोठा धक्का, वनुआतुच्या पंतप्रधानांनी दिले पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी याला वनुआतु सरकारने मोठा धक्का दिला आहे. ...

भीषण! 'या' देशात पावसाचा प्रकोप; फक्त ८ तासांत पडला वर्षभराचा पाऊस, १६ जणांचा मृत्यू - Marathi News | rain caused havoc in argentina 16 people died houses and hospitals drowned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! 'या' देशात पावसाचा प्रकोप; फक्त ८ तासांत पडला वर्षभराचा पाऊस, १६ जणांचा मृत्यू

पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात लोक वाहून गेले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याशिवाय, बचाव पथक दोन मुलींसह अनेक बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...