लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांगलादेश कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय! माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सुनावली 'ही' शिक्षा - Marathi News | bangladesh court bans sheikh hasina family travel after post coup violence Muhammad Yunus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय! माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सुनावली 'ही' शिक्षा

Sheikh Hasina vs Bangladesh Court: सत्तापालट झाल्यानंतर बांगलादेश कोर्टाने शेख हसिना यांना झटका दिला आहे ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीने भारत नरमला? मोदी सरकारने संसदेत दिली महत्वाची माहिती - Marathi News | India US Tariff News: Did India back off to Donald Trump's tariff threat? Modi government responded in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीने भारत नरमला? मोदी सरकारने संसदेत दिली महत्वाची माहिती

India US Tariff News: भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ वादावर केंद्र सरकारने संसदेत महत्वाची माहिती दिली. ...

युक्रेनचा जबरदस्त ड्रोन हल्ला, रशिया हादरले, प्रत्युत्तरदाखल पुतिन यांच्या सैन्याने युक्रेनचे ३३७ ड्रोन पाडले   - Marathi News | Ukraine's massive attack, Russia shaken, in response, Putin's army shot down 337 Ukrainian drones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा जबरदस्त ड्रोन हल्ला, रशिया हादरले, प्रत्युत्तरदाखल पुतिन यांच्या सैन्याने युक्रेनचे...

Russia Ukraine War News: युक्रेनने मंगळवारी रशियावर एक मोठा ड्रोन हल्ला घडवून आणला असून, रशियन सैन्यानेही कारवाई करत देशाच्या दहा विविध भागात मिळून ३३७ युक्रेनी ड्रोन पाडले आहेत. ...

मोठी बातमी! पाकिस्तानात ट्रेन हायजॅक, शेकडो प्रवाशांना ठेवले ओलीस; चकमकीत 6 सैनिक ठार - Marathi News | Pakistan Train Hijack: Baloch Liberation Army, Pakistan's Jaffar Express Train, Hundreds of passengers held hostage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! पाकिस्तानात ट्रेन हायजॅक, शेकडो प्रवाशांना ठेवले ओलीस; चकमकीत 6 सैनिक ठार

Pakistan Train Hijack: ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे सक्रिय कर्मचारी सामील आहेत. ...

आता नेपाळमध्येही योगी-योगी..., तीव्र होतेय हिंदूराष्ट्राची मागणी...! काठमांडूच्या रस्त्यावर उतरले हजारो लोक - Marathi News | Now Yogi Yogi in Nepal too the demand for a Hindu nation is getting stronger Thousands of people took to the streets of Kathmandu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता नेपाळमध्येही योगी-योगी..., तीव्र होतेय हिंदूराष्ट्राची मागणी...! काठमांडूच्या रस्त्यावर उतरले हजारो लोक

नेपाळची राजधानी काठमांडू येथे हिंदूराष्ट्राची मागणी करत हजारो लोक रस्त्यावर...! ...

पाकिस्तानच्या जिव्हारी लागले! राजदुताला अमेरिकेने विमानतळावरूनच डिपोर्ट केले; साधे ऐकूनही घेतले नाही...   - Marathi News | Pakistan's Insulted! America deported his ambassador k k wagan from the airport; Didn't even listen to him... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या जिव्हारी लागले! राजदुताला अमेरिकेने विमानतळावरूनच डिपोर्ट केले; साधे ऐकूनही घेतले नाही...  

अमेरिकेने पाकिस्तान या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशाला धोकादायक देश म्हणून घोषित करण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेत ये-जा करण्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. ...

इंटरनेट बंद केले तर युक्रेनचे संरक्षण धोक्यात; इलॉन मस्क यांची धमकी - Marathi News | Ukraine security at risk if internet is shut down Elon Musk threatens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंटरनेट बंद केले तर युक्रेनचे संरक्षण धोक्यात; इलॉन मस्क यांची धमकी

युद्धाच्या काळात लष्करी संपर्क राखण्यासाठी स्टारलिंक प्रणाली ठरलेली अत्यंत उपयोगाची ...

बांगलादेशमध्ये पाकिस्तान समर्थित लष्करी तख्तापालट करण्याचा प्रयत्न फसला; लेफ्टनंट जनरल नजर कैदेत - Marathi News | Pakistan-backed military coup attempt in Bangladesh fails; Lieutenant General rehman in custody | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये पाकिस्तान समर्थित लष्करी तख्तापालट करण्याचा प्रयत्न फसला; लेफ्टनंट जनरल नजर कैदेत

पाकिस्तानी आयएसआयच्या साथीने बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उज जमान यांची उचलबांगडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...

जबरदस्त कामगीरी! ६२ तास स्पेसवॉक, ९०० तास संशोधन; सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकूनही केले विक्रम - Marathi News | 62 hours of spacewalk, 900 hours of research Sunita Williams sets records even while stuck in space | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जबरदस्त कामगीरी! ६२ तास स्पेसवॉक, ९०० तास संशोधन; सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकूनही केले विक्रम

अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकल्या आहेत आणि त्यांच्या पृथ्वीवर परतण्याशी संबंधित मोहिमा सतत विलंबित होत आहेत. दरम्यान, आता त्यांनी अंतराळात नवीन विक्रम केले आहेत. ...