"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
International (Marathi News) कर्णधार ब्रोनवन नॉक्स हिच्या नेतृत्वातील आॅस्ट्रेलियाचा महिलांचा वॉटरपोलो संघ रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र झाला आहे. ...
मध्य ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडे स्फोटके असण्याची शक्यता आहे. ...
आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सोलमध्ये होणाऱ्या नियोजित बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा प्रश्न कार्यक्रम पत्रिकेवर नाही, असे चीनने सोमवारी स्पष्ट केले. ...
नेपाळच्या सिंगजा येथील एका शाळेत १२-१३ वर्षांच्या मुलांसोबत पांढरी दाढी असलेले ६८ वर्षीय आजोबादेखील शाळेचा गणवेश परिधान करून मनोभावे शिक्षण घेत आहेत. ...
पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात ओम अक्षर छापलेल्या चपला बाजारात विकल्या जात असल्यानं मोठं वादंग माजलं आहे. ...
एनएसजी गटात नव्या देशांच्या समावेशावरुन सदस्य देशांमध्ये मतभेद कायम असून, सेऊलमध्ये होणा-या बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा विषय कार्यक्रमपत्रिकेवरही नाही. ...
पूर्व काबूलमध्ये लष्करी बसवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. पुल-ए-चरखी परिसरात हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे ...
कुटुंबियांच्या संमतीशिवाय व स्वत:च्या पसंतीच्या तरुणाशी लग्न केल्याबद्दल गरोदर बहीण व तिच्या पतीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. ...
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वॉ प्रांताच्या सरकारने ‘जिहादचे विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या मदरशाला ३० कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदरशाशी अफगाण तालिबानचा माजी प्रमुख ...
पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारतीय उच्चायुक्तांसह विजय मल्ल्या दिसल्याने यावर चर्चेला तोंड फुटले असले तरी आपण 'बिन बुलाये मेहमान' नव्हे, या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण होते ...