आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटतर्फे संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयाबाहेर १३ सप्टेंबर रोजी ७३ व्या आमसभेच्या वेळेस निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले ...
केवळ दहशतवाद्यांना नाही तर त्यांना खतपाणी घालणाऱ्या देशाला एकटं पाडलं पाहिजे, तसंच त्या देशावर कडक निर्बंध घातले पाहिजेत अशी आक्रमक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे थेट नाव न घेता मांडली ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशियन-भारत आणि पूर्व अशिया शिखर परिषदेसाठी बुधवारी येथे आगमन झाले. दक्षिणपूर्व अशियातील या देशांशी भारताचे व्यापारी आणि सुरक्षेचे करार या दौऱ्यात अधिक बळकट केले जातील. ...
भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांचा कराचीतील मंगळवारचा कार्यक्रम आयत्या वेळेत रद्द करण्यास पाकिस्तान सरकारने भाग पाडल्यामुळे भारताने तीव्र ...