लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाहुली समजून पाच दिवसांच्या मुलीला लगावला ठोसा - Marathi News | To understand the doll, a five-day-old girl has a punch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाहुली समजून पाच दिवसांच्या मुलीला लगावला ठोसा

मँचेस्टरच्या सुपरमार्केटमध्ये पाच दिवसांच्या मुलीला ठोसा लगावल्या प्रकरणी एका ६३ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी - Marathi News | Our security is unacceptable, Pakistan's military chief threatens India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आपल्यासमोर कोणाचाही टिकाव लागू शकत नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भारताला धमकी दिली आहे ...

आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी - Marathi News | Our security is unacceptable, Pakistan's military chief threatens India-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी

अरे बापरे ! चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्याबद्दल 5 वर्षांची शिक्षा - Marathi News | Oh dear! 5 years of education for playing pokemon in church | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे बापरे ! चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्याबद्दल 5 वर्षांची शिक्षा

चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्यामुळे रशियामधील युट्यूब स्टार म्हणून ओळखल्या जाणा-या 21 वर्षीय रुस्लान सोकोलोव्स्कीला पोलिसांनी अटक केली आहे ...

अरे बापरे ! चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्याबद्दल 5 वर्षांची शिक्षा - Marathi News | Oh dear! 5 years of education for playing pokemon in church-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे बापरे ! चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्याबद्दल 5 वर्षांची शिक्षा

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन - Marathi News | Pakistan violated the Armed Forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या पूंछ क्षेत्रात मंगळवारी उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. ...

आश्चर्य ! इराकमधल्या मोसूल शहरात बुरख्यावर बंदी - Marathi News | Surprise! Burkha ban in Mosul city of Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्य ! इराकमधल्या मोसूल शहरात बुरख्यावर बंदी

इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया या दहशतवादी संघटनेनं आता मोसूल शहरात महिलांनी बुरखा वापरण्यावर बंदी घातली आहे. ...

नोव्हेंबरमध्ये मोदी पाकिस्तान दौ-यावर जाणार ? - Marathi News | Modi to visit Pakistan in November? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोव्हेंबरमध्ये मोदी पाकिस्तान दौ-यावर जाणार ?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेला उपस्थित राहू शकतात. ...

फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी - Marathi News | The President of the Philippines, Barak Obama, Ivaron Shivi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी

फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आईवरुन शिवी घातली आहे. या वक्तव्यामुळे व्हाईट हाऊसने बराक ओबामांसोबत होणारी प्रस्तावित भेट रद्द केली आहे. ...