लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अबब ! 1285 कोटी रुपये, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार - Marathi News | Above! 1285 crores, Google CEO Sundar Pichai's salary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबब ! 1285 कोटी रुपये, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार

गतवर्षी म्हणजेच 2016 मध्ये सुंदर पिचाई यांना पगार म्हणून तब्बल 1 हजार 285 कोटी रुपये मिळाले आहेत ...

दाऊद इब्राहिम जिवंत, छोटा शकिलकडून खुलासा - Marathi News | Dawood Ibrahim alive, revealed from small shawl | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दाऊद इब्राहिम जिवंत, छोटा शकिलकडून खुलासा

कुख्यात माफिया व तस्कर दाऊद इब्राहिमच्या मृत्यूच्या बातम्या अफवा असल्याची माहिती त्याचा हस्तक छोटा शकिलने दिली आहे ...

दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमान दलदलीत सापडले - Marathi News | Second World War fighter aircraft found in mud | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमान दलदलीत सापडले

कधीकधी अशा गूढ गोष्टी समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. आॅस्ट्रेलियन रॉयल एअर फोर्सच्या जवानांना याचा अनुभव आला. ...

३७ वर्षांची महिला ३८ अपत्यांची बनली आई - Marathi News | 37-year-old woman was born to 38 children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३७ वर्षांची महिला ३८ अपत्यांची बनली आई

आई होणे हे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात फार आनंदाचे असते; परंतु या महिलेची कथा ऐकून आपण चक्रावून जातो. ...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर? - Marathi News | Underworld don Dawood Ibrahim ventilator? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर?

कुख्यात माफिया व तस्कर दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत नाजूक असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. ...

कुख्यात डॉन दाऊदला हृदयविकाराचा झटका? - Marathi News | Heart attack of infamous Dawood Dawood? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुख्यात डॉन दाऊदला हृदयविकाराचा झटका?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हृदयविकाराचा झटका बसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

दी ब्रायन लारा स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर स्टॅण्ड - Marathi News | Sachin Tendulkar stands at The Brian Lara Stadium | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दी ब्रायन लारा स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर स्टॅण्ड

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात आहेत. निवृत्तीच्या चारवर्षानंतरही क्रिकेटरसिकांवरील सचिन नावाची जादू कमी झालेली नाही ...

नवाझ शरीफ-जिंदाल गुप्त भेटीने चर्चांना उधाण - Marathi News | Nawaz Sharif-Jindal spell out chats with secret visits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाझ शरीफ-जिंदाल गुप्त भेटीने चर्चांना उधाण

सज्जन जिंदाल यांनी बुधवारी अचानक पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गुप्त भेट घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. ...

शाहरूख खानचा असाही विक्रम - Marathi News | The record of Shah Rukh Khan's Asahi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहरूख खानचा असाही विक्रम

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान कॅनडामध्ये टेड टॉक्स (TED - Technology, Entertainment and Design Talks) या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार असून हा मान मिळवणारा ...