नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूट पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आले आहेत. संसदेतून बाहेर जात असताना मार्क रूट यांच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. यावेळी त्यांनी लगेच कॉफीचा कप उचलला आणि स्वत: लादी साफ केली. ...
पत्रिकारिता आणि बातम्यांचा इतिहास सांगणारे जगातील सर्वांत मोठे संग्रहालय असलेल्या ‘न्युझियम’मधील पत्रकारांच्या स्मारकामध्ये गौरी लंकेश व सुदीप दत्ता भौमिक या दोन भारतीयांसह अठरा पत्रकारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची १२ जून रोजी सिंगापूरमध्ये होणाऱ्या भेटीकडे सा-या जगाचे लक्ष लागले असून, या भेटीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सु ...
मालदिवमध्ये चीन बंदर बांधण्याच्या हालचाली करत असून दिएगो गार्सियाप्रमाणे येथे नाविक तळाची तयारीही चीनची आहे. त्यामुळे या प्रदेशात भारताची हेलिकॉप्टर्स दूर करण्यास मालदिवने सांगितले असावे. ...
ग्वाटेमाला शहराजवळ असलेल्या फ्युगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, ३००हून अधिक जण गरम राखेमध्ये भाजले गेले आहेत. या उद्रेकाचा आसपासच्या शहरांमधील १७ लाख नागरिकांना फटका बसला आहे. ...