राजकीय गोंधळ असणाऱ्या या देशाची लोकसंख्या केवळ ३५ लाख इतकीच आहे. त्यातील ३३ लाख लोकांना मतदानाचा अधिकार आहे. या गुंतागुतीच्या रचनेमुळे प्रत्येकाची परवानगी मिळवता मिळवता एखादा निर्णय घेण्यास भरपूर वेळ जातो. ...
महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या #MeToo मोहिमेमुळे अनेकांचे पितळ उघडे पडत आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी #MeToo मोहिमेची खिल्ली उडवली आहे. ...
काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारताला लवकरच माहिती कळेल, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. ...
मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेल्या पॅप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांनी राजकारणावर भाष्य केलं आहे. ...
२००४ साली झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी बांगलादेशमधील एका न्यायालयाने १९ जणांना फाशी तर माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांच्या मुलासह अन्य १९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
भारतात गेल्या महिनाभरापासून मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रात भूकंप आणलेल्या मीटू या मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झाले. 10 ऑक्टोबर 2017 ला #MeToo या शब्दप्रयोगाचा अर्थ लैंगिक अत्याचाराचा बळी असा असल्याचे पहिल्यांदाच समजले आणि ग्लॅमरस दुनियेमध्ये एकच वादळ निर ...
आॅस्ट्रेलियातील आग्नेय भागामध्ये १९९७ ते २००१ या काळामध्ये पडलेल्या दुष्काळाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये दुष्काळपीडित ६६४ शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या शेतकऱ्यांच्या मनावर दुष्काळाचा जास्त परिणाम होत असल्य ...