लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्रकाराच्या गायब होण्यामागे सौदीचा हात असेल तर किंमत चुकवावी लागेल - ट्रम्प - Marathi News | severe punishment' if journalist Jamal Khashoggi was killed by Saudis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्रकाराच्या गायब होण्यामागे सौदीचा हात असेल तर किंमत चुकवावी लागेल - ट्रम्प

सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या अचानक गायब होण्यावरून आंतरराष्ट्रीय संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. ...

भारतातील ‘डाटा लोकेशन’ला अमेरिकेचा विरोध - Marathi News | America's oppose to data storage in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातील ‘डाटा लोकेशन’ला अमेरिकेचा विरोध

अंमलबजावणी उंबरठ्यावर : सीमांची बंधने तोडून माहितीचे आदान-प्रदान व्हावे ...

फेसबुक डेटा लीक : 2.9 कोटी युजर्सची माहिती चोरली - Marathi News | Facebook data leak: only 2.9 million users information leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबुक डेटा लीक : 2.9 कोटी युजर्सची माहिती चोरली

गेल्या महिन्यात फेसबुकच्या वेबसाईटवरील एका फिचरमधील कमतरतेमुळे हॅकर्सनी डेटा चोरल्याची बाब समोर आली होती. ...

संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून भारताची निवड, 188 मतांनी ऐतिहासिक विजय - Marathi News | india wins the seat to human rights council at united nations with the highest votes among all candidates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून भारताची निवड, 188 मतांनी ऐतिहासिक विजय

संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकार परिषदेत भारताची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

या गावात 'टॅक्सी मतलब हेलिकॉप्टर' - Marathi News | Taxicab means helicopter in china village | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या गावात 'टॅक्सी मतलब हेलिकॉप्टर'

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'च्या प्रमुखपदी ले. जनरल असीम मुनीर यांची वर्णी  - Marathi News | The Pakistani intelligence agency is the head of the ISI. General Asim Munir recited | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'च्या प्रमुखपदी ले. जनरल असीम मुनीर यांची वर्णी 

मुनीर हे याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी पदोन्नती देण्यात आली  होती. ...

या देशांमध्ये आहे अमेरिकेपेक्षाही श्रीमंती, दरडोई उत्पन्नाचा आकडा वाचून डोळे विस्फारतील - Marathi News | These countries are richer than United States of America | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशांमध्ये आहे अमेरिकेपेक्षाही श्रीमंती, दरडोई उत्पन्नाचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

...म्हणून तिनं स्वत:शीच बांधली लग्नगाठ - Marathi News | Tired of family asking when she was settling down, 32-year-old Oxford student marries herself | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून तिनं स्वत:शीच बांधली लग्नगाठ

लग्नाचं वय झाल्यानंतर प्रत्येक पालक आपल्या मुलांपुढे लग्नासाठी तगादा लावतात. ...

पेहचान कौन? किती चेहरे आपल्या लक्षात राहातात? - Marathi News | How many faces do people remember? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेहचान कौन? किती चेहरे आपल्या लक्षात राहातात?

दिवसभरामध्ये आपल्याला स्मार्टफोनवर, टीव्हीवर दिसणारे आणि प्रत्यक्ष समोर असणारे चेहरे लक्षात कसे राहातात याचा विचार या अभ्यासात करण्यात आला. या अभ्यासावर आधारित शोधनिबंध रॉयल सोसायटी बी मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...