इंटरपोलचे माजी अध्यक्ष मेंग होंग्वेई यांची लाचखोरी व अन्य गुन्ह्यांसंदर्भात चौकशी सुरूअसल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात सोमवारी म्हटले आहे. राजकीय आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे ते अडचणीत आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
जगातील सर्वोच्च पुरस्कार असलेला नोबेल हा जरी विविध क्षेत्रातील सकारात्मक योगदानासाठी देण्यात येत असला तरीही या पुरस्कारची सुरुवात मात्र एका नकारात्मक बातमीमुळे झाली होती. ...
हा दगड म्हणजे एक उल्का असून त्यामध्ये ८८.५ टक्के लोह आणि ११.५ टक्के निकेल होते असे त्यांना दिसले. तसेच त्याचे वजन २२ पौंड इतके असून त्याची किंमत १ लाख डॉलर असल्याचे लक्षात आले ...
व्यक्तीच्या रक्तदाबाचे प्रमाण किती आहे याची अचूक माहिती देणारे तसेच ते सामान्य पातळीवर आणण्यासाठी नेमके काय करावे याचा वैयक्तिक सल्ला देणारे एक यंत्र अमेरिकी शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. हे यंत्र फिटनेस बँडप्रमाणे शरीरावर बाळगता येईल. ...
भूकंपाचा जोरदार धक्का व त्यापाठोपाठ आलेली त्सुनामी यांचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत १७६३ जणांचे मृतदेह हाती लागले असून, सुमारे ५ हजार माणसे अद्यापही बेपत्ता आहेत. अपुऱ्या साधनसामग्रीमुळे या देशातील मदतकार्याला अनेक मर्यादा येत आहेत. ...
वॉशिंग्टन : रशियाशी व्यापारी संबंध ठेवू नयेत, यासाठी अन्य देशांना धमकी देणाऱ्या अमेरिकेने भारत-रशिया कराराबाबत मात्र सौम्य भूमिका घेऊ न, त्या करारास आपली हरकत नसल्याचेच सूचित केले आहे. भारत व रशिया यांच्यात शुक्रवारी एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा करार ...
जागतिक पोलीस यंत्रणा म्हणून ओखळ असलेल्या इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहेत. फ्रान्स पोलिसांना त्यांच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. ...