अयोध्या शोध संस्थानचे निदेशक योगेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, हे हनुमानाचं चित्र आहे. मात्र इराकमधील संशोधकांच्या मते हे चित्र येथील जंगलातील राजा टार्डुनीचं प्रतीक आहे. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अल खामेनी आणि आठ इराणी कमांडर यांच्यावर निर्बंध आणले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. ...
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा ब्रिटन-भारत यांच्यातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या मंत्री पेनी मोरडॉन्ट यांनाही त्यात स्थान मिळाले आहे. ...
लाइव्ह टीव्ही शो दरम्यान हे दोन्ही पाहुणे जागेवरुन उठून एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतात. त्यानंतर चर्चेत सहभागी असणाऱ्या अन्य पाहुणे आणि अँकर यांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते ...
स्फोटात जखमी आणि मृत झालेली आकडेवारी अधिकृतरित्या समोर आलेली नाही. मात्र पाकिस्तानी सूत्रांनुसार कमीत कमी 16 लोक या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत ...