लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना आणि बदलतं अर्थकारण - Marathi News | Corona virus and its impact on economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना आणि बदलतं अर्थकारण

गेल्या काही आठवड्यांत जगातील अनेक देशांच्या शेअरबाजाराचे निर्देशांक घसरले आहेत. त्या घसरणीस स्थानिक आणि तात्कालिक घटकांबरोबर चीनमधला कोरोना व्हायरसही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात कारणीभूत आहेच. ...

इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं निधन - Marathi News | Former Egyptian President hosni mubarak passes away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं निधन

इजिप्तवर तीन दशकांवर अधिक काळ शासन करणारे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं मंगळवारी 91व्या वर्षी निधन झालं आहे. ...

Donald Trump's India Visit : अमेरिकन लोकांनी भारताविषयी 'या' गोष्टी केल्या गुगलवर सर्च - Marathi News | donald trump india visit us is google searching what is india and where is taj mahal SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : अमेरिकन लोकांनी भारताविषयी 'या' गोष्टी केल्या गुगलवर सर्च

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत भारतीयांच्या मनात कुतुहल आहे. तसेच काहीसं कुतूहल हे अमेरिकेतील लोकांच्या मनात देखील आहे.  ...

अमेरिका आता भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार - Marathi News | America is now India's top trading partner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका आता भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार

चीनला टाकले मागे ...

नात्याला काळिमा! भावाने बहिणीचे केले १०० वेळा लैंगिक शोषण अन्... - Marathi News | Brother sexually assaulted sister 100 times and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळिमा! भावाने बहिणीचे केले १०० वेळा लैंगिक शोषण अन्...

हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील सेंट चार्लेस, मिसुरी शहरात घडला आहे. ...

China Coronavirus : दक्षिण कोरियात रेड अलर्ट! 'कोरोना'मुळे तब्बल 2,592 जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus outbreak: Death toll in China jumps to over 2,500, fresh cases reported | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : दक्षिण कोरियात रेड अलर्ट! 'कोरोना'मुळे तब्बल 2,592 जणांचा मृत्यू

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

मोदी सरकारशी अकारण 'पंगा' घेणारे मलेशियाचे PM महातीर मोहम्मद यांचा राजीनामा - Marathi News | malaysia prime minister mahathir mohamad announced resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी सरकारशी अकारण 'पंगा' घेणारे मलेशियाचे PM महातीर मोहम्मद यांचा राजीनामा

मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

Video: डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला 'बाहुबली'चा व्हीडिओ; मोदींनी वाटले पेढे - Marathi News | Video : 'Baahubali' meme video shared by Donald Trump before India Visit | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला 'बाहुबली'चा व्हीडिओ; मोदींनी वाटले पेढे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी बाहुबली चित्रपटाच्या थीमवरील व्हायरल व्हिडिओ रिट्वीट केला. ...

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणण्याची शक्यता; सेनेगलमध्ये अटक - Marathi News | The possibility of bringing underworld don Ravi Pujari to India today; Arrested in Senegal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणण्याची शक्यता; सेनेगलमध्ये अटक

तब्बल 200 खंडणीच्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्चिम ऑफ्रिकेच्या सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. ...