लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Shocking: अमेरिकेत घडलं भयंकर कांड! पतीकडून पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या, मुलांनी कपाटात लपून वाचवला जीव - Marathi News | Georgia Horror: Indian-Origin Man Shoots Wife and 3 Relatives Dead After Family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकेत घडलं भयंकर कांड! पतीकडून पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या, मुलांनी कपाटात लपून वाचवला जीव

America Georgia Shooting News: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या केली. ...

युरोपियन युनियनचे टॉप लीडर्स भारतात पोहचणार; ३ दिवसांनी 'Mother Of All Deals' ची घोषणा होणार - Marathi News | Top leaders of the European Union will reach India; 'Mother Of All Deals' will be announced in 3 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युरोपियन युनियनचे टॉप लीडर्स भारतात पोहचणार; ३ दिवसांनी 'Mother Of All Deals' ची घोषणा होणार

भारत आणि युरोपियन युनियनमध्ये पाच दिवसांचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक क्षेत्रात भारत-ईयू संबंध अधिक दृढ करेल. ...

युक्रेनच्या २ मोठ्या शहरांवर रशियाचा भीषण हल्ला; १३ जण जखमी, कीवचे महापौर म्हणाले... - Marathi News | ukraine kyiv and kharkiv cities under russia attack 13 people injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या २ मोठ्या शहरांवर रशियाचा भीषण हल्ला; १३ जण जखमी, कीवचे महापौर म्हणाले...

Russia And Ukrain : रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठ्या दोन शहरांना आता लक्ष्य केलं असून या हल्ल्यात १३ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

"कॅनडाला चीन एका वर्षात गिळंकृत करेल"; गोल्डन डोमवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्क कार्नींना थेट इशारा - Marathi News | China Will Swallow You in a Year Trump Issues Blistering Warning to Canada PM Over China Trade Deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कॅनडाला चीन एका वर्षात गिळंकृत करेल"; गोल्डन डोमवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्क कार्नींना थेट इशारा

ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे आता उत्तर अमेरिकेतील दोन मित्र राष्ट्रांमधील तणाव जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे. ...

आखाती देशात युद्धाची तयारी! अमेरिका इराणवर हल्ला करणार? इस्त्रायल सतर्क - Marathi News | Gulf countries preparing for war! Will America attack Iran? Israel on alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आखाती देशात युद्धाची तयारी! अमेरिका इराणवर हल्ला करणार? इस्त्रायल सतर्क

अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता संघटना सुरू केल्यानंतर इराणविरुद्ध लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. आखाती प्रदेशात अमेरिकन युद्धनौका, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केल्या जात आह ...

इमारतीच्या बाल्कनीत बिकिनीमध्ये दिसली महिला, लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि... - Marathi News | Bikini-clad Woman in Lahore Balcony Causes Massive Traffic Jam in Bahria Town; Crowds Gather to Catch a Glimpse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमारतीच्या बाल्कनीत बिकिनीमध्ये दिसली महिला, लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि...

पाकिस्तानातील लाहोरमधील बहरिया टाऊन येथे एक अजब घटना घडली... बिकिनी परिधान करून इमारतीच्या बाल्कनीत उभा राहिल्याचे पाहून लोकांनी रस्त्यातच गाड्या थांबवल्या आणि त्यानंतर काय केले पाहा... ...

रशियन विमानात तांत्रिक बिघाड, २३८ प्रवाशांचे प्राण संकटात, आपातकालीन लँडिंगची तयारी, काय होणार? - Marathi News | Technical failure in Russian plane, 238 passengers' lives in danger, emergency landing prepared, what will happen? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन विमानात बिघाड, २३८ प्रवाशांचे प्राण संकटात, आपातकालीन लँडिंगची तयारी, काय होणार?

Russian Airplane News: रशियामधील अजूर एअरच्या बोईंग ७५७ या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, या विमानामधून प्रवास करत असलेल्या २३८ प्रवाशांचे प्राण संकटात सापडले आहेत. ...

इतका मोठा देश तरी इतर देशांकडून खाण्या-पिण्याच्या गोष्टी मागवतो अमेरिका, भारताकडून काय घेतो? - Marathi News | America is biggest consumer market in the world exports food from foreign | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इतका मोठा देश तरी इतर देशांकडून खाण्या-पिण्याच्या गोष्टी मागवतो अमेरिका, भारताकडून काय घेतो?

US Food Import From World: अमेरिका जगातील सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि जवळपास खाण्या-पिण्याच्या प्रत्येक गोष्टी तो दुसऱ्या देशांकडून मागवतो. अशात जाणून घेऊया की, अमेरिकेने कोणत्या देशावर किती टॅरिफ लावला आणि या देशांकडून तो काय मागवतात. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचाच अहंकार बुडवणार? एका वर्षात ७० आंतरराष्ट्रीय संघटनांशी तोडले संबंध - Marathi News | Donald Trump's bid decision, break ties with 70 international organizations in one year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचाच अहंकार बुडवणार? एका वर्षात ७० आंतरराष्ट्रीय संघटनांशी तोडले संबंध

जागतिक आरोग्य, हवामान आणि मानवीय सहकार्यावर ट्रम्प धोरणांचा परिणाम... ...