लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीलंकेच्या नौदलाकडून ७ भारतीय मच्छिमारांना अटक; दोन बोटीही जप्त, कारण काय सांगितलं?  - Marathi News | Sri Lankan Navy Arrests 7 Indian Fishermen for Alleged Poaching; Two Trawlers Seized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या नौदलाकडून ७ भारतीय मच्छिमारांना अटक; दोन बोटीही जप्त, कारण काय सांगितलं? 

Indian Fishermen Arrest: भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सीमेवर मच्छिमारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकन नौदलाने ७ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे. ...

अमेरिकेने केला रामराम! WHOमधून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय, पुढे काय होणार? - Marathi News | America has said goodbye! Trump's historic decision to withdraw from WHO, what will happen next? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने केला रामराम! WHOमधून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय, पुढे काय होणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला शब्द खरा करत अमेरिकेला अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर काढले आहे. ...

ट्रम्पनी माणुसकीही सोडली...? शाळेतून येत होता चिमुरडा, ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत घेतले ताब्यात  - Marathi News | US Immigration Detain 5-year-old child: Has Trump abandoned humanity?... A child was coming from school, Trump's officers chased him and took him into custody. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पनी माणुसकीही सोडली...? शाळेतून येत होता चिमुरडा, ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत घेतले ताब्यात 

US Immigration Detain 5-year-old child : अमेरिकेच्या मिनीयापोलिसमध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एका ५ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलाचा वापर 'बैट' म्हणून केल्याचा शाळा प्रशासनाचा आरोप. ...

ट्रम्प सर्वात शक्तीशाली नाहीत, मोदी आणि जिनपिंग यांची स्थिती त्यांच्या पेक्षाही चांगली! अमेरिकन तज्ज्ञाचा दावा; स्पष्टच बोलले - Marathi News | Trump is not the most powerful, Modi and Jinping are in a better position than him American expert claims spoke clearly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प सर्वात शक्तीशाली नाहीत, मोदी आणि जिनपिंग यांची स्थिती त्यांच्या पेक्षाही चांगली! अमेरिकन तज्ज्ञाचा दावा; स्पष्टच बोलले

"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सर्वात शक्तिशाली नेते नाहीत, तर शी जिनपिंग आणि मोदी अधिक शक्तीशाली आहेत. कारण..." ...

बापरे! मुलाच्या नावावरून आई-बाप भिडले; १ वर्षाचा चिमुरडा न्यायालयात, प्रकरण वाचून बसेल धक्का - Marathi News | Oh my! Parents clash over child's name; 1-year-old child in court, reading the case will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! मुलाच्या नावावरून आई-बाप भिडले; १ वर्षाचा चिमुरडा न्यायालयात, प्रकरण वाचून बसेल धक्का

नावावरून आई आणि वडील एकमेकांचे शत्रू बनतील आणि हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचेल, अशी कुणी कल्पनाही केली नसेल. ...

‘ग्रीनलँड’वरून ट्रम्पने दिलेली ‘टॅरिफ’ची धमकी घेतली मागे; ८ युरोपीय देशांवरील योजना रद्द - Marathi News | Trump withdraws 'tariff' threat over 'Greenland'; Plans for 8 European countries cancelled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘ग्रीनलँड’वरून ट्रम्पने दिलेली ‘टॅरिफ’ची धमकी घेतली मागे; ८ युरोपीय देशांवरील योजना रद्द

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’चे झाले उद्घाटन ...

दावोसमध्ये शहबाज शरीफ यांची मोठी चूक? ट्रम्प यांच्या 'त्या' करारावर स्वाक्षरी अन् पाकिस्तानात राडा! - Marathi News | Shahbaz Sharif's big mistake in Davos? Trump's signing of 'that' agreement and an uproar in Pakistan! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दावोसमध्ये शहबाज शरीफ यांची मोठी चूक? ट्रम्प यांच्या 'त्या' करारावर स्वाक्षरी अन् पाकिस्तानात राडा!

जागतिक आर्थिक परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घेतलेला एक निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

आईला चोरावा लागला स्वत:च्या मुलीचा मृतदेह! मृत्यूनंतर एक आठवडा उलटूनही अंत्यसंस्कार नाही - Marathi News | Mother had to steal her own daughter body No funeral even after a week of death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईला चोरावा लागला स्वत:च्या मुलीचा मृतदेह! मृत्यूनंतर एक आठवडा उलटूनही अंत्यसंस्कार नाही

तेहरानमध्ये फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेणारी २३ वर्षांची रुबिना अमिनियन ही तरुणी. ...

मुंबईजवळ उभी राहणार देशातील पहिली इनोव्हेशन सिटी; 30 लाख कोटींचे करार -CM फडणवीस - Marathi News | The country's first innovation city will be built near Mumbai; Contract worth Rs 30 lakh crore - CM Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईजवळ उभी राहणार देशातील पहिली इनोव्हेशन सिटी; 30 लाख कोटींचे करार -CM फडणवीस

दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून, एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  ...