लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काही तासांतच ट्रम्प यांचे नवे आदेश; थेट न्यायव्यवस्थेलाच आव्हान - Marathi News | US President Donald Trump furious after Supreme court decision; imposes 10 percent tariff on all countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काही तासांतच ट्रम्प यांचे नवे आदेश; थेट न्यायव्यवस्थेलाच आव्हान

ट्रेड एक्ट कलम १२२ अंतर्गत लावण्यात आलेला हा टॅरिफ जवळपास ५ महिने म्हणजेच १५० दिवस लागू राहील ...

‘टॅरिफ’ बेकायदा, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ६ विरुद्ध ३ मतांनी निकाल - Marathi News | US Supreme Court rules tariffs illegal by 6-3 vote | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘टॅरिफ’ बेकायदा, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ६ विरुद्ध ३ मतांनी निकाल

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हा निकाल अपमानास्पद आणि दु:खद, पण प्लॅन-बी तयार आहे; इतर कायद्यान्वये शुल्क लादले जाईल ...

ट्रम्प भारताला टॅरिफ रक्कम परत करणार? सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर परतावा देण्याची मागणी समोर - Marathi News | after supreme court big blow the california governor demands refund donald trump illegal tariff tax will america refund tariff amount to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प भारताला टॅरिफ रक्कम परत करणार? सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर परतावा देण्याची मागणी समोर

Donald Trump Tariff News: सुप्रीम कोर्टाने टॅरिफ अवैध ठरवल्यानंतर आता जमवलेल्या रकमेचा परतावा देण्याची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे होऊ लागल्याचे म्हटले जात आहे. ...

टॅरिफ नीती बेकायदेशीर...! अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; आता काय होणार? - Marathi News | The US Supreme Court has dealt a major blow to US President Donald Trump's tariff policies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ नीती बेकायदेशीर...! अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; आता काय होणार?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये व्यापार तूट कमी करण्यासाठी आणीबाणीच्या काळातील शक्ती कायद्याचा वापर करत जगभरातील देशांवर टॅरिफ लादला. यात व्यापक 'रेसिप्रोकल टॅरिफ'चाही समावेश आहे. ...

Latest Marathi News Live: अजित पवार यांच्या अपघातावर शरद पवार का बोलत नाहीत? - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 20 February 2026: US Iran war, Narendra Modi on AI, Epstein Files, Devendra Fadnavis, Ajit Pawar Death case, Sunetra pawar, t20 world cup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: अजित पवार यांच्या अपघातावर शरद पवार का बोलत नाहीत?

Marathi News live updates 20 February 2026: राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मर्यादित ... ...

"ट्रम्प ८० चे अन् मीही ८० चा, या वयात लोक...!"; भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती स्पष्टच बोलले - Marathi News | Donald Trump is 80 and I am 80 people at this age Brazilian President lula who is on a visit to India, spoke clearly ai summit india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ट्रम्प ८० चे अन् मीही ८० चा, या वयात लोक...!"; भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती स्पष्टच बोलले

आपल्याला कुठल्याही प्रकारचे 'टॅरिफ वॉर' नको आहे अथवा जगात अस्थिरता निर्माण करणारे कोणतेही युद्ध नको आहे. माझी लढाई केवळ... ...

पंतप्रधान होताच तारिक रहमान यांचा मोठा मास्टरस्ट्रोक; बांगलादेशने भारतीयांसाठी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Tariq Rahman's big masterstroke as soon as he became the Prime Minister; Bangladesh took a big decision for Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान होताच तारिक रहमान यांचा मोठा मास्टरस्ट्रोक; बांगलादेशने भारतीयांसाठी घेतला मोठा निर्णय

बांगलादेशचे नवनियुक्त पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पहिले मोठे पाऊल उचलले आहे. ...

आम्हाला वाचवा! पाकिस्तानचा स्वतःच्याच सैनिकांना ओळखवण्यास नकार, लष्कराकडे मागताहेत मदतीची भीक - Marathi News | Pakistani Troops Left to Die in Balochistan After Army Denies Their Identity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्हाला वाचवा! पाकिस्तानचा स्वतःच्याच सैनिकांना ओळखवण्यास नकार, लष्कराकडे मागताहेत मदतीची भीक

बलुच आर्मीने पाकिस्तानच्या जवानांना बंदी बनवले असून त्यांच्या स्वतःच्या देशाने त्यांना ओळखण्यास नकार दिला आहे. ...

'आसिम मुनीर माझे बॉस नाहीत!'; पाक संरक्षण मंत्र्यांचे खळबळजनक विधान, लष्कराच्या हस्तक्षेपावर ख्वाजा आसिफ कडाडले! - Marathi News | 'Asim Munir is not my boss!'; Pakistan Defense Minister's sensational statement, Khawaja Asif lashed out at the army's intervention! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आसिम मुनीर माझे बॉस नाहीत!'; पाक संरक्षण मंत्र्यांचे खळबळजनक विधान, लष्कराच्या हस्तक्षेपावर ख्वाजा आसिफ कडाडले!

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या वादात उडी घेत लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याशी असलेल्या संबंधांवर मोठे विधान केले आहे. ...