लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
एड्सचा विळखा, गरिबीचा डोंगर; पण 'या' देशाच्या राजाचा थाटच न्यारा! १५ पत्नी आणि फौजेसह परदेशवारी! - Marathi News | AIDS epidemic, mountains of poverty; but the king of 'this' country is just as proud! Traveling abroad with 15 wives and an army! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एड्सचा विळखा, गरिबीचा डोंगर; पण 'या' देशाच्या राजाचा थाटच न्यारा! १५ पत्नी आणि फौजेसह परदेशवारी!

एकीकडे 'या' देशाच्या राजाचा शाही थाट जगाचे लक्ष वेधून घेत असताना, दुसरीकडे त्यांच्या देशातील भीषण गरिबी आणि एड्सच्या संकटामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ...

भारतीय विद्यार्थ्यांना राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची बिग ऑफर, "तुम्ही फ्रान्सला आला तर..." - Marathi News | Indian students that if you come to France, you will get admission in top-notch universities and institutions- France President Emmanuel Macron | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय विद्यार्थ्यांना राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची बिग ऑफर, "तुम्ही फ्रान्सला आला तर..."

फ्रान्स किंवा भारत दोघेही एकाच महासत्तेवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. आम्हाला दोन प्रमुख शक्तींपैकी एकावर अवलंबून राहायचे नाही ...

"भारतापर्यंत बातमी पोहोचली म्हणून..."; पाकिस्तानने हॉकी कॅप्टनला भांडी घासतानाचा व्हिडीओ डिलीट करायला लावला - Marathi News | Pakistan Hockey Controversy: "Since the news reached India..."; Pakistan forces hockey captain to delete video of him washing dishes | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :"भारतापर्यंत बातमी पोहोचली म्हणून..."; पाकिस्तानने हॉकी कॅप्टनला भांडी घासतानाचा व्हिडीओ डिलीट करायला लावला

Pakistan Hockey Controversy: पाकिस्तान हॉकी टीमचा कर्णधार अम्मद शकील बटचा खळबळजनक खुलासा. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंना भांडी घासावी लागली. भारतामुळे व्हिडिओ डिलीट केल्याचा दावा. सविस्तर बातमी वाचा. ...

ना अमेरिका, ना रशिया-चीनची घेतली बाजू; गाझा 'बोर्ड ऑफ पीस'बाबत भारताची वेगळी भूमिका... - Marathi News | Trump Board of Peace: Neither on the side of America, nor Russia-China; India's different stance on Gaza 'Board of Peace' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना अमेरिका, ना रशिया-चीनची घेतली बाजू; गाझा 'बोर्ड ऑफ पीस'बाबत भारताची वेगळी भूमिका...

Trump Board of Peace: ‘बोर्ड ऑफ पीस’ची पहिली १९ फेब्रुवारी रोजी पार पडली! ...

ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी प्रायव्हेट पार्ट मोठा करण्यासाठी इंजेक्शन घेतायत खेळाडू; कशासाठी एवढे खटाटोप... - Marathi News | Athletes are taking injections to enlarge their private parts before the Olympics; Why all the fuss... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी प्रायव्हेट पार्ट मोठा करण्यासाठी इंजेक्शन घेतायत खेळाडू; कशासाठी एवढे खटाटोप...

Winter Olympics 2026 Penisgate : २०२६ हिवाळी ऑलिम्पिकमध्ये 'पेनिस-गेट' प्रकरणामुळे खळबळ. स्की जंपर्सनी हायलरुरोनिक ॲसिड वापरून स्की सूटचा आकार वाढवल्याचा आरोप. ...

डोनाल्ड ट्रम्प सज्ज, अमेरिका इराणवर हल्ल्याच्या तयारीत; आठवड्याच्या शेवटी हल्ला करण्याच्या हालचाली सुरू - Marathi News | Donald Trump is ready, America is preparing to attack Iran; Movement to attack begins at the end of the week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प सज्ज, अमेरिका इराणवर हल्ल्याच्या तयारीत; आठवड्याच्या शेवटी हल्ला करण्याच्या हालचाली सुरू

गेल्या काही दिवसांत पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर हवाई आणि नौदल संसाधने तैनात केल्यानंतर, अमेरिकेचे लष्कर या आठवड्याच्या अखेरीस हल्ल्यासाठी तयार असू शकते, अशी माहिती व्हाइट हाऊसला देण्यात आली आहे. ...

जगात आणखी एक युद्ध पेटणार! अमेरिकेचा इराणवर हल्ला?; डोनाल्ड ट्रम्प यांनी आखला 'टू फेज' प्लॅन - Marathi News | Conflict escalates between America and Iran! Donald Trump plans attack in 2 phase; First air strike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात आणखी एक युद्ध पेटणार! अमेरिकेचा इराणवर हल्ला?; डोनाल्ड ट्रम्प यांनी आखला 'टू फेज' प्लॅन

जर पहिल्या टप्प्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि तिथले सरकार झुकले नाही तर ट्रम्प दुसऱ्या टप्प्यातील कारवाईला ग्रीन सिग्नल देतील. ही एक व्यापक मोहिम असेल. ...

"विना अट स्कॉलरशिपचं आमिष दाखवलं, त्यानंतर जे घडलं..."; एपस्टीन फाईल्स पीडितेचा थरारक अनुभव - Marathi News | "The lure of an unconditional scholarship, what happened next..."; Epstein Files victim thrilling experience | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"विना अट स्कॉलरशिपचं आमिष दाखवलं, त्यानंतर जे घडलं..."; एपस्टीन फाईल्स पीडितेचा थरारक अनुभव

ब्रिटनचे माजी प्रिन्स एँड्रयू माऊंटबॅटन विंडसरच्या अटकेनंतर या पीडितेने हा अंत नाही तर सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया दिली. ...

एपस्टिन प्रकरणात ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यू यांना अटक; सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याचा ठपका - Marathi News | Britain's Prince Andrew arrested in Epstein case; accused of misconduct while in public office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टिन प्रकरणात ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यू यांना अटक; सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याचा ठपका

लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत झालेल्या धक्कादायक आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अँड्र्यू यांचा गुरुवारी ६६ वा वाढदिवस होता.  ...