लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत झालेल्या धक्कादायक आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अँड्र्यू यांचा गुरुवारी ६६ वा वाढदिवस होता. ...
व्हाईट हाऊसमध्ये 'बोर्ड ऑफ पीस'च्या बैठकीत बोलताना पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा संदर्भ देत. ट्रम्प म्हणाले, "शहबाज शरीफ यांनी आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर कबूल केले, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवून अडीच कोटी लोकांचे प्राण वाचवले. दोन्ही ...
महत्वाचे म्हणजे, राफेलप्रमाणेच सहकार्याचे हे मॉडेल पाणबुड्यांसह इतर मोठ्या संरक्षण क्षेत्रांतही लागू होऊ शकते, असे संकेतही मॅक्रॉन यांनी दिले. एरोस्पेस क्षेत्रासंदर्भातही त्यांनी भाष्यक केले. ...
या देशात लोक आपल्या घरांच्या खिडक्यांना पडदे लावत नाहीत. इतकेच नाही, तर रात्री दिवे लागल्यावर घरातील लोक काय करत आहेत, त्यांचा सोफा कसा आहे, ते जेवणात काय खात आहेत, हे बाहेरून स्पष्ट दिसते. ...
सोल्जर बाजार परिसरात असलेल्या एका तीन मजली इमारतीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, संपूर्ण इमारत क्षणात जमीनदोस्त झाली. ...