लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
रशियाही आता अमेरिकेसारखाच वागू लागला! भारताला नाकारून पाकिस्तानला स्वस्त दराने तेल देणार  - Marathi News | Russia Pakistan Oil Deal 2026: Russia is now acting like America! It will reject India and give crude oil to Pakistan at cheap rates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाही आता अमेरिकेसारखाच वागू लागला! भारताला नाकारून पाकिस्तानला स्वस्त दराने तेल देणार 

Russia Pakistan Oil Deal 2026: रशियाने पाकिस्तानला स्वस्त दरात कच्चे तेल देण्याची ऑफर दिली आहे. मध्य-पूर्व युद्धामुळे ओढवलेल्या ऊर्जा संकटात पाकिस्तानला मोठा दिलासा. ...

इराणचे नवे 'गेम चेंजर'! कोण आहेत सईद जलीली? ज्यांना शत्रूही घाबरतात आणि समर्थक म्हणतात 'जिंदा शहीद'! - Marathi News | Iran's new 'game changer'! Who is Saeed Jalili? Even enemies fear him and supporters call him a 'living martyr'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे नवे 'गेम चेंजर'! कोण आहेत सईद जलीली? ज्यांना शत्रूही घाबरतात आणि समर्थक म्हणतात 'जिंदा शहीद'!

इराणच्या 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे'च्या प्रमुखपदी आता सईद जलीली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

"इराणकडून अमेरिकेला धोका, हे धादांत खोटं; 'त्या' लोकांच्या दबावामुळे युद्ध थोपले", संचालक केंट यांचे ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप - Marathi News | "Iran's threat to America is a blatant lie; pressure forced war", Director Kent makes serious allegations against Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराणकडून अमेरिकेला धोका, हे धादांत खोटं; 'त्या' लोकांच्या दबावामुळे युद्ध थोपले", संचालक केंट यांचे ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर, तसेच राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी राजीनामा दिल्याने खळबळ माजली आहे. केंट यांनी विनाकारण इराणसोबतचे युद्ध सुरू केल्याचा गंभीर आरोप केला आहे.  ...

इराण बर्बाद होईपर्यंत हल्ले सुरु ठेवा...; अरब राष्ट्रांची अमेरिकेकडे धक्कादायक मागणी, स्वत: मात्र युद्धात उतरत नाहीत... - Marathi News | Continue attacks until Iran is destroyed...; Arab nations demand from America, but they themselves do not enter the war... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण बर्बाद होईपर्यंत हल्ले सुरु ठेवा...; अरब राष्ट्रांची अमेरिकेकडे धक्कादायक मागणी, स्वत: मात्र युद्धात उतरत नाहीत...

Iran War Update 2026: आखाती देश इराणच्या लष्करी ताकदीला घाबरले आहेत. अमेरिकेने इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करावे अशी त्यांची इच्छा. वाचा सविस्तर. ...

कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचे कंबरडे मोडले; मुलीला भेटायला गेले अन् घात झाला! - Marathi News | Who was Ali Larijani? Whose death broke the back of Iran; He went to meet his daughter and was assassinated! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचे कंबरडे मोडले; मुलीला भेटायला गेले अन् घात झाला!

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणला दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे. ...

होर्मुझमध्ये युद्धनौका पाठविण्यास कोणी तयार होईना, अमेरिकेने एकट्यानेच सुरु केले ऑपरेशन...; ५००० पाउंड्सचे बंकर बस्टर... - Marathi News | Strait of Hormuz attack: No one was ready to send warships to Hormuz, America launched the operation alone...; 5000 pounds bunker buster... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझमध्ये युद्धनौका पाठविण्यास कोणी तयार होईना, अमेरिकेने एकट्यानेच सुरु केले ऑपरेशन...; ५००० पाउंड्सचे बंकर बस्टर...

Strait of Hormuz America Attack: अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणच्या गुप्त क्षेपणास्त्र तळावर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला आहे. इराणच्या लष्करी शक्तीला मोठा धक्का. वाचा सविस्तर. ...

मोठा खुलासा! इराणच्या दुसऱ्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू; मुलीच्या घरी होते, इस्रायलला कसे समजले? - Marathi News | Israel Iran War Update: Big revelation! Iran's second supreme leader Ali Larijani dies, commander's son Soleman was also with him...; Israel's deadly attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा! इराणच्या दुसऱ्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू; मुलीच्या घरी होते, इस्रायलला कसे समजले?

Israel Iran War Update: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे दोन मोठे नेते ठार झाले आहेत. कासिम सुलेमानी यांचा मुलगा आणि माजी स्पीकर लारीजानी यांच्या मृत्यूने तणाव वाढला. ...

अब्जाधीशांना युद्धाचा शॉक; अव्वल ५०० श्रीमंतांची संपत्ती १८ दिवसांत ३२३.४० लाख कोटींनी घटली - Marathi News | Billionaires get shock from war; Wealth of top 500 richest people decreases by Rs 323.40 lakh crore in 18 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशांना युद्धाचा शॉक; अव्वल ५०० श्रीमंतांची संपत्ती १८ दिवसांत ३२३.४० लाख कोटींनी घटली

तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रातील दिग्गजांसाठी ‘ब्लॅक मार्च’; कच्च्या तेलाच्या भडक्यात टेस्लाची ‘बॅटरी’ उतरली ...

इराणचे दोन प्रभावशाली नेते ठार; इस्रायलचा मोठा दावा - Marathi News | Two influential Iranian leaders killed; Israel makes big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे दोन प्रभावशाली नेते ठार; इस्रायलचा मोठा दावा

इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनेई आणि इतर वरिष्ठ अधिकारी ठार झाल्यानंतर लारिजानी प्रत्यक्षात देशाची सुत्रे हाताळत असल्याचे मानले जात होते. तर सोलेमानी अस्वस्थ इराणमध्ये देशांतर्गत कायदा-सुव्यवस्थेची सूत्रे सांभाळत होते.  ...