लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hockey (Marathi News)

खास आपल्यासाठी
आॅस्ट्रेलिया हॉकी लीगसाठी भारत ‘अ’ महिला संघ जाहीर - Marathi News | India 'A' women's team for the Australia Hockey League | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आॅस्ट्रेलिया हॉकी लीगसाठी भारत ‘अ’ महिला संघ जाहीर

आॅस्ट्रेलिया हॉकी लीग (एएचएल) साठी हॉकी इंडियाने १८ जणांच्या भारत ‘अ’ महिला संघाची घोेषणा केली. २८ सप्टेंबरपासून ‘एएचएल’ला प्रारंभ होणार आहे. ...

मध्य रेल्वेचा यजमानांना धक्का, १३व्या गुरु तेग बहादुर सुवर्ण चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत विजयी कूच - Marathi News | Central Railway wins hosts, 13th Guru Teg Bahadur Gold Trophy wins all India Hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :मध्य रेल्वेचा यजमानांना धक्का, १३व्या गुरु तेग बहादुर सुवर्ण चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत विजयी कूच

मध्य रेल्वेने शानदार सांघिक खेळ करताना एमएचएएल अध्यक्षीय एकादश संघाचा २-१ असा पराभव करुन १३व्या गुरु तेग बहादुर सुवर्ण चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत विजयी कूच केली. ...

युवा खेळाडूंसोबत अनुभव ‘शेअर’ केल्यास लाभ - पी. आर. श्रीजेश - Marathi News |  Benefits if you share 'experience' with young players - P R. Sreejesh | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :युवा खेळाडूंसोबत अनुभव ‘शेअर’ केल्यास लाभ - पी. आर. श्रीजेश

युवा खेळाडूंसोबत अनुभव ‘शेअर’ केल्यास मलादेखील लाभ होणार असल्याचा विश्वास भारतीय हॉकी संघाचा जखमी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीजेश गेले पाच महिने संघाबाहेर आहे. सध्या जखम सुधारण्याच्या स्थितीत असून, बंगळुर ...

भारतीय महिलांचा शानदार खेळ, बेल्जियमच्या ज्युनिअर पुरुष संघाला २-२ गोलबरोबरीत रोखले - Marathi News | Indian women's superb game, the junior men's team of Belgium held them with 2-2 goals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय महिलांचा शानदार खेळ, बेल्जियमच्या ज्युनिअर पुरुष संघाला २-२ गोलबरोबरीत रोखले

शानदार खेळाचे प्रदर्शन केलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने पिछाडीवरून पुनरागमन करताना बेल्जियमच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाला २-२ गोलबरोबरीत रोखले. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय महिला दोन वेळा पिछाडीवर पडल्या होत्या. ...

हॉकी सराव सामना: भारतीय महिला पराभूत, लेडीज डेन बोश संघाकडून मात - Marathi News | Hockey hockey match: Indian women lose, women lose by Dan Bosch | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी सराव सामना: भारतीय महिला पराभूत, लेडीज डेन बोश संघाकडून मात

युरोप दौ-यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला स्थानिक लेडीज डेन बोश संघाकडून ०-१ गोलने पराभव पत्करावा लागला. ...

मारिन शोर्ड पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News |  The chief coach of the Marine Shard Men's Hockey team, the Sports Minister, said | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :मारिन शोर्ड पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती

रोलॅन्ट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण ही प्रतीक्षा शुक्रवारी संपली. ...

हॉकी विश्व लीगच्या फायनल: आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सलामी - Marathi News |  Hockey World League Final: India's opener against Australia | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी विश्व लीगच्या फायनल: आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सलामी

नवी दिल्ली : यजमान भारताची हॉकी विश्व लीगच्या फायनलमध्ये पहिली लढत आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल. १ ते १० डिसेंबर या कालावधीत भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये सामने रंगणार आहेत. विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया तसेच आॅलिम्पिक कांस्यविजेत्या जर्मनी संघासोबत भ ...

नव्या कोचसाठी हॉकी इंडियाने मागविले अर्ज, हरेंद्रसिंग म्हणतात मी सर्वोत्कृष्ट पर्याय - Marathi News | Hockey India asked for a new coach, Henderson Singh said that I have the best option | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :नव्या कोचसाठी हॉकी इंडियाने मागविले अर्ज, हरेंद्रसिंग म्हणतात मी सर्वोत्कृष्ट पर्याय

हकालपट्टी करण्यात आलेले सिनियर पुरुष हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांचे स्थान घेण्यास मी सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचा दावा विश्वचषक विजेत्या ज्युनियर हॉकी संघाचे कोच हरेंद्रसिंग यांनी केला आहे. ...

हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदी भारतीय कोचची नियुक्ती करावी, माजी दिग्गज खेळाडूंचे मत - Marathi News | Hockey India should be appointed as coach of the Indian coach, opinion of former legendary players | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदी भारतीय कोचची नियुक्ती करावी, माजी दिग्गज खेळाडूंचे मत

आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉकी संघाच्या सातत्याने साधारण कामगिरीमुळे रोलेंट ओल्टमन्स यांना हटविण्यात आल्यानंतर माजी खेळाडूंनी चमकदार कामगिरी व गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रशासकांनी भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, असे मत व्यक्त केले आहे. ...