लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hockey (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय हॉकी संघाची दिवाळी भेट, मलेशियाचा उडवला ६-२ गोलने धुव्वा, आशिया चषक हॉकी - Marathi News |  Diwali gift to the Indian hockey team, Malaysia's flying 6-2 goals, Asia Cup hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय हॉकी संघाची दिवाळी भेट, मलेशियाचा उडवला ६-२ गोलने धुव्वा, आशिया चषक हॉकी

भारतीय हॉकी संघाने आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशियावर ६-२ गोलने धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने चाहत्यांना अनोखी दिवाळी भेट दिली. ...

आशिया कप हॉकी - भारताने मलेशियाचा उडवला धुव्वा, 6-2 ने केला पराभव - Marathi News | Asia Cup hockey - India defeated Malaysia's 6-2 drubbing | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आशिया कप हॉकी - भारताने मलेशियाचा उडवला धुव्वा, 6-2 ने केला पराभव

ढाक्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी जबरदस्त आक्रमक खेळ करत मलेशियाला अक्षरश: लोळवले. ...

भारताचे दक्षिण कोरियाविरुद्ध बरोबरीवर समाधान, गुरजंत सिंगने टाळला पराभव - Marathi News | India's match-winning form against South Korea, Gurjant Singh's defeat is a defeat | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताचे दक्षिण कोरियाविरुद्ध बरोबरीवर समाधान, गुरजंत सिंगने टाळला पराभव

अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय हॉकी संघाला आशिया चषक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुध्द १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ...

भारत कोरियाविरुद्ध विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक - Marathi News |  India is eager to maintain a winning campaign against Korea | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारत कोरियाविरुद्ध विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक

सलग तीन विजयासह गटात अव्वल स्थान पटकावित १० व्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पुढची फेरी गाठणाºया भारतीय संघाला बुधवारी सुपर चारच्या पहिल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

आशियाई महिला हॉकी स्पर्धा : भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे - Marathi News |  Asian women's hockey tournament: Rani Rampal, the leader of the Indian team | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आशियाई महिला हॉकी स्पर्धा : भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे

कामामिगाहारा (जपान) येथे शनिवारपासून (दि. २८) सुरू होणाºया महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपविण्यात आले आहे. गोलरक्षक सविताला उपकर्णधारपदी नेमण्यात आले आहे. ...

हॉकीत पाकला दणका - Marathi News |  Hockey pakala baka, hockey pakala dama | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकीत पाकला दणका

जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकवरचे वर्चस्व कायम राखताना रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी संघाचा ३-१ ने पराभव केला आणि आशिया कप हॉकी स्पर्धेत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. ...

आशिया हॉकी कप - भारताकडून पाकचा धुव्वा - Marathi News | Asia Cup hockey cup | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :आशिया हॉकी कप - भारताकडून पाकचा धुव्वा

भारतानं पाकिस्तानचा उडवला धुव्वा, साखळी सामन्यातील सलग तिसरा विजय - Marathi News | India beat Pakistan in the third consecutive win in the league match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतानं पाकिस्तानचा उडवला धुव्वा, साखळी सामन्यातील सलग तिसरा विजय

दोन सहज विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय हॉकी संघानं आशिया कपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. ...

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आशिया कप हॉकीत आज होणार लढत - Marathi News | India-Pakistan will face again, Bangladesh will play in the match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आशिया कप हॉकीत आज होणार लढत

कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे संघ आज पुन्हा आमने-सामने येणार आहेत. बांगलादेशच्या ढाका येथील मैदानात... ...