सेनगाव : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे घरघर लागली आहे. मागील सहा महिन्यांपासून ४ हजार निराधाराचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत तहसील कार्यालयात पडून आहेत. ...
हिंगोली : हिंगोलीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अनिता सूर्यतळ यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार ...
हिंगोली : एका कंपनीची खोटी जाहिरात करून गुंतवणूकदारांनी दामदुप्पट योजनेत भरलेले १७ लाख १० हजार रुपये गायब करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या निधीपैकी ७५ लाख रुपयांचा निधी प्रशासकीय मान्यता देण्यास उशीर झाल्याने तो शासनाकडे परत जाण्याची नामुश्की जि. प. वर आली आहे. ...
हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंच सदस्यांसाठी प्रा.लक्ष्मणराव देशपांडे लिखित ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. ...
हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. ...
औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा येथील नागनाथ मंदिरामध्ये पुणे बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ...
गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलेल्या बैलावर चुकीचे औषधोपचार झाल्याने सदरील जनावर दगावल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी घडली. ...