‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ चा सखीमंच-बालविकास मंच सदस्यांसाठी आज प्रयोग

By Admin | Updated: July 12, 2014 00:46 IST2014-07-12T00:46:15+5:302014-07-12T00:46:15+5:30

हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंच सदस्यांसाठी प्रा.लक्ष्मणराव देशपांडे लिखित ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

Today the use of 'Woorhad has gone to London' for the Child-development Forum members | ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ चा सखीमंच-बालविकास मंच सदस्यांसाठी आज प्रयोग

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ चा सखीमंच-बालविकास मंच सदस्यांसाठी आज प्रयोग

हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंच सदस्यांसाठी प्रा.लक्ष्मणराव देशपांडे लिखित ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १२ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता शहरातील ‘कल्याण मंडपम्’ नगर परिषद जवळ हिंगोली येथे होणार आहे.
प्रा.लक्ष्मणराव देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ एकपात्री नाटकास सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांचेच हे नाटक घेवून आपल्या सर्वांसमोर मराठी सिनेकलाकार संदीप पाठक येत आहे. कार्यक्रमास येताना सर्व सखीमंच सदस्या व बालविकास मंच सदस्यांनी आपले ओळखपत्र सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व जेट किड्स इंटरनॅशनल स्कुल आणि युवराज फॅशन ज्वेलर्स यांनी स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today the use of 'Woorhad has gone to London' for the Child-development Forum members