गुरूंमुळेच घडले जीवनात परिवर्तन

By Admin | Updated: July 12, 2014 00:45 IST2014-07-12T00:45:36+5:302014-07-12T00:45:36+5:30

हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.

Changes in life due to gurus | गुरूंमुळेच घडले जीवनात परिवर्तन

गुरूंमुळेच घडले जीवनात परिवर्तन


सोलापूर : बाळे दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटाने दिलेल्या परस्परविरोधी फिर्याद दाखल केली असून, दोन्ही गटातील एकेकावर फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता बाळेतील संतोष नगरात आणि हरिजन वस्तीत घडला.
रामचंद्र विठ्ठल वाघमारे याच्या फिर्यादीनुसार शशिकांत नागनाथ तांबे (रा. बाळे क्रॉस रोड, सोलापूर) तर शशिकांतच्या फिर्यादीनुसार आकाश रामचंद्र वाघमारे याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
बाळे पोलीस चौकीचे हवालदार चिंचोळीकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Changes in life due to gurus