लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कागदपत्रांअभावी अडले तुरीचे चुकारे - Marathi News |  Paste the patchwork | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कागदपत्रांअभावी अडले तुरीचे चुकारे

जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे. ...

बीआरजीएफची ४१ लाखांची वसुली होईना - Marathi News |  Recovery of BRGF 41 lakhs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बीआरजीएफची ४१ लाखांची वसुली होईना

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या बीआरजीएफ योजनेतील ७८ लाखांच्या अपहाराच्या रक्कमेपैकी १९ लाखांची कामेच ग्रा.पं.नी पूर्ण केली असून १७ लाखांची वसुली झाली आहे. अजूनही ४१ लाखांच्या वसुलीचा प्रश्न कायम आहे. ...

जुन्या पाणीपुरवठा योजनांची देयके पडून - Marathi News |  Payment of old water supply schemes | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जुन्या पाणीपुरवठा योजनांची देयके पडून

जि.प.च्या मागील सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या जवळपास ३५ योजना प्रशासनाच्या तगाद्यानंतर पूर्ण तर झाल्या. मात्र आता त्यांना निधी कुठून द्यायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन योजनात गावनिहाय निधी येत असल्याने या योजनांवर तो खर्च करता येत नसल्याचे प ...

आयोगासमोर निवेदनकर्त्यांची गर्दी - Marathi News |  Due to the crowd of representatives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आयोगासमोर निवेदनकर्त्यांची गर्दी

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना निवेदने देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांसह मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आयोगाला हजारो निवेदने, विविध संस्थांचे ठराव सादर करण्यात आले. ...

स्थायी समितीत गाजली टंचाई - Marathi News |  Standing Committee's Deficit Scarcity | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :स्थायी समितीत गाजली टंचाई

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामांमध्ये कमालीची उदासीनता दाखविली जात असल्याने अखेर आज कार्यकारी अभियंता भागानगरे यांचा पदभार काढण्याची मागणी सदस्यांनी केली अन् सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीही त्याला सहमती दर्शविली. ...

विहिरींची देयके पं.स.तून मिळणार - Marathi News |  The wells will get from the Pt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विहिरींची देयके पं.स.तून मिळणार

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला कृषी विभागाच्या आदिवासी उपाययोजना व विशेष घटक योजनेतील विहिरींच्या देयकांचा मुद्दा अखेर कृषी संचालकांच्या आदेशानंतर निकाली निघाला आहे. ...

प्रत्येकाला अधिकारांची जाणीव झाली पाहिजे -विशेष पोलीस महानिरीक्षक - Marathi News |  Everyone should realize the rights - Special Inspector General of Police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रत्येकाला अधिकारांची जाणीव झाली पाहिजे -विशेष पोलीस महानिरीक्षक

प्रत्येकाला आपल्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे, महिला व शालेय विद्यार्थिनींनी निर्भय बनावे, त्यांच्या संरक्षणार्थ पोलीस दल सदैव पाठीशी खंबीर राहील, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी केले. हिंगोली शहर ठाण ...

चोरी रोखण्यासाठी १३२ पोलीस ठाणी - Marathi News |  132 police stations to prevent theft | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोरी रोखण्यासाठी १३२ पोलीस ठाणी

दिवसेंदिवस वीजचोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वीजचोरीमुळे महावितरण तोट्यात चालली आहे. मोहीम व धडक कारवाई करूनही वीजचोरी वाढत चालली आहे. ...

सीबीनॅटद्वारे १००३ रुग्णांची तपासणी - Marathi News |  Examination of 1003 patients through CBN | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सीबीनॅटद्वारे १००३ रुग्णांची तपासणी

जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले. ...