येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यात मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजार समितीच्या वेळकाढू धोरणांमुळे शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस हळदीची बिट व वजन करण्यासाठी वाट पहावी लागत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची ...
मराठवाड्याच्या राजकारणाचा एकूणच सूर बदलला तो १९९५ नंतर. शिवसेना-भाजप महाराष्ट्रात सत्तास्थानी आली होती. या काळात शिवसेना-भाजपच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आर्थिक स्थितीत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांना निवडणुकीत टक्कर देत ...
जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका कक्ष सेवकाने मानसिक त्रासातून गोळ्यांचे अतिसेवन केल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली. सदर सेवकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
निवडणूक आठ दिवसांवर आली तरी अद्याप निवडणुकीचा प्रचार सुरूच झालेला दिसत नाही. वसमत शहरात तर निवडणुकीचे वारेही नाही. पक्षाचे कार्यकर्ते दूर- दूरच दिसतात. अंग झटकून काम करण्याची तयारी कोणीची नाही. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांच्याच ओळखी नसल्या ...
बाळापुर पोलीस ठाणे हद्दीत बोल्डा फाटा येथे खुलेआम अवैध धंदे सुरू असून बाळापूर पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. बोल्डा फाटा येथील प्रवासी निवाऱ्यातच सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारून कारवाई केली आहे. चा ...