मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. यात आंबा उत्पादक शेतकरी जेरीस आला असून आंबा पाडाला येण्यापूर्वीच गळ लागल्याने कैऱ्यांचीच विक्री करावी लागत आहे. तर दुसरीकडे शिरवाळी वातावरणाचा लाभ उठवत राजकीय पक्षा ...
लाकसभेचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याने प्रचारयंत्रणा गतिमान झाल्या आहेत. युतीचा प्रचारावर थोडा जास्त जोर दिसत असून निद्रिस्तावस्थेतील आघाडीचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे प्रचारात फिरताना दिसत आहेत. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी क्षेत्रिय अधिकारी किशोर लिपने यांना ११ एप्रिल रोजी दिले आहेत. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे एका महिलेस पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी १० एप्रिल रोजी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
फिल्टर वॉटरच्या कॅनची वाहतूक करणाऱ्या अॅपेआॅटोची मोटारसायकलला धडक बसल्याने आ.तान्हाजी मुटकुळे यांचे बंधू सेवानिवृत्त तलाठी दत्तराव मुटकुळे यांचे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले. ...
येथील पूर्ण सहकारी साखर कारखान्यात अचानक लागलेल्या आगीने कारखान्यातील बगॅस व इतर साहित्य खाक झाले. मंगळवारी रात्री सव्वा नऊ आणि बुधवारी दुपारी साडे तीनच्या दरम्यान आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीकाठी असलेल्या नालेगाव येथे १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतातील कडब्याच्या गंजीला अचानक आग लागल्याची घटना घडली. ...
वसमत तालुक्यातील पुयणी खुर्द येथे पिकअप घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक, शारीरिक छळास कंटाळून विवाहित महिलेस आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी पाच जणाविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...