आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बॉक्स...-याचा फायदा रुग्णांना होईलचबाह्यरुग्ण िवभागाची वेळ एका तासाने वाढिवली याची मािहती फार कमी जणांना आहे. या िवषयीचे फलकही बाह्यरुग्ण िवभागात ठळक पद्धतीने लावण्यात आले नाहीत. परंतु हळूहळू याची मािहती रुग्णांना झाल्यावर याचा फायदा नक्कीच होईल, िवश ...
राज्य प्रौढ बॅडिमंटन स्पधार् सुरू, २०० वर खेळाडूंचा सहभागनागपूर : प्रौढांच्या राज्य बॅडिमंटन अिजंक्यपद स्पधेर्ला गुरुवारपासून रातुम नागपूर िवद्यापीठाच्या सुभेदार सभागृहात शानदार सुरुवात झाली. नागपूर िजल्हा बॅडिमंटन संघटनेच्या यजमानपदाखाली या स्पधेर्च ...
नागपूर: २०१३-१४ या वषार्त अपुरा पाऊस आिण दुष्काळामुळे झालेल्या खरीप िपकांच्या हानीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाने २ हजार कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी २५९.४० कोटी रुपये नागपूर िवभागातील सहा िजल्ांच्या वाट्याला येणार आहे. यात नागपूर िजल्ाच ...
चांडक आपल्या साक्षीत पुढे म्हणाले , िबिल्डंग वॉचमन अरुण मेश्राम याने आपणास असे सांिगतले होते की, ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान २०-२२ वषार्ंचा एक तरुण स्कूटीने आल्याचे आिण तो लाल रंगाचा टी शटर् घातलेला असल्याचे सांिगतले होते. त्याने युगची चौकशी केली हो ...
फोटो आहे... रॅपमध्ये ....अनसूया कुमरेचंद्रपूर येथील रिहवासी अनसूया वसंतराव कुमरे (६८) यांचे नागपुरात िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर गुरुवारी चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार पार पडले. महािवतरणच्या नागपूर पिरमंडळाचे जनसंपकर् अिधकारी आनंद कुमरे यांच्या त्या ...
नागरिकांत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय जनजागृती झाली आहे़ यामुळे सर्दी, ताप, खोकला या किरकोळ आजारांसाठी दवाखान्यात न जाता गुणकारी गोळ्या घेण्यावर भर दिला जात ...
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १४ अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील २१ महिन्यांपासून देय असलेला इंधन व दैनिक देण्यात आला नाही ...