राज्य प्रौढ बॅडिमंटन सामने

By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:31+5:302015-01-09T01:18:31+5:30

State Adult Badminton Front | राज्य प्रौढ बॅडिमंटन सामने

राज्य प्रौढ बॅडिमंटन सामने

>राज्य प्रौढ बॅडिमंटन स्पधार् सुरू, २०० वर खेळाडूंचा सहभाग
नागपूर : प्रौढांच्या राज्य बॅडिमंटन अिजंक्यपद स्पधेर्ला गुरुवारपासून रातुम नागपूर िवद्यापीठाच्या सुभेदार सभागृहात शानदार सुरुवात झाली. नागपूर िजल्हा बॅडिमंटन संघटनेच्या यजमानपदाखाली या स्पधेर्चे आयोजन करण्यात आले असून १५ िजल्ह्यातील २०० वर खेळाडूंनी २५८ प्रवेिशका नोंदिवल्या आहेत. पुरुष आिण मिहला गटात आयोिजत या स्पधेर्त ३५ वरील, ४०, ४५ आिण ५० वषार्ंवरील एकेरी, दुहेरी आिण िमश्र दुहेरीचे सामने खेळिवले जात आहेत. मॉईल हे स्पधेर्चे पुरस्कतेर् आहेत.
या स्पधेर्चे उद्घाटन मॉईलचे सीएमडी जी. पी. कुंदरगी यांनी केले. दीप प्रज्वलन झाल्यानंतर त्यांच्याहस्ते कोटर्ची पूजा करण्यात आली. यावेळी मॉईलचे कायर्कारी संचालक दीपांकर शोम, एमबीएचे सिचव सुंदर शेट्टी, गोयल गंगा ग्रूपचे उपाध्यक्ष अनुप खंडेलवाल, माजी खा. आिण या स्पधेर्तील खेळाडू संजय िनरुपम, एनडीबीएचे सिचव मंगेश काशीकर, सहसिचव नरेश चाफेकर, कायर्कारी सदस्य श्रीराम पुरोिहत यांची उपिस्थती होती. या स्पधेर्साठी रािधकाताई पांडव चॅिरटेबल ट्रस्टतफेर् पांडव कुटुंबीयांनी तसेच स्व. गंगाधरराव पुरोिहत यांच्या स्मरणाथर् श्रीराम पुरोिहत यांनी सहकायर् केले आहे.

Web Title: State Adult Badminton Front