लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जंतनाशक गोळ््यांपासून एकही बालक वंचित राहू नये - Marathi News | No child should be deprived of insecticide shoots | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जंतनाशक गोळ््यांपासून एकही बालक वंचित राहू नये

बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले. ...

सालेकसा नगर पंचायत येणार विकासाच्या प्रवाहात - Marathi News | Saalaksa Nagar Panchayat will come in the stream of development | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सालेकसा नगर पंचायत येणार विकासाच्या प्रवाहात

विकासाच्या बाबतीत कोसो दूर असलेल्या सालेकसा नगर पंचायतला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी धडपड करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले असून शासनाने पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. ...

कामठाच्या विकासासाठी अधिक निधी मिळवून देणार - Marathi News | To get more funds for work development | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कामठाच्या विकासासाठी अधिक निधी मिळवून देणार

मंदिर व सर्व धर्मस्थळ ऊर्जा व शांतीचे केंद्र आहेत. त्यामुळे सर्व समाजालाच ऊर्जा, आध्यात्मिक शांती व सद्बुद्धी मिळते. या धर्मस्थळांच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार. धर्मनगरी कामठ्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देणार, असे प्रतिपा ...

शहरातील विहिरींना ‘ब्लिचिंग’चा डोज नाही - Marathi News | The wells in the city do not have a 'bleaching' dosage | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरातील विहिरींना ‘ब्लिचिंग’चा डोज नाही

अर्धा पावसाळा लोटला असतानाही आतापर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरींत ब्लिचींग पावडर टाकण्यात आलेले नाही. नगर परिषद पाणी पुरवठा विभागाने यासाठी निविदा काढली असून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी त्यांची गाडी अडकली आहे. ...

जिल्ह्यात केवळ २१ टक्केच रोवणी - Marathi News | In the district only 21% can be planted | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात केवळ २१ टक्केच रोवणी

यंदा खरीप हंगामात जिल्हा कृषी विभागाने प्रत्यक्ष एक लाख ७७ हजार ९४ हेक्टर क्षेत्रात धानपीक लावण्याचे नियोजन केले होते. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३६ हजार ७२७.३५ हेक्टरमध्येच धानाची रोवणी झाली आहे. ...

कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा - Marathi News | Bring law information to the public | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना कायद्याची माहिती परिपूर्ण स्वरुपात नसते. त्यामुळे त्यांचे वर्तन कायद्याचे उल्लघंन करणारे घडते. त्याकरिता सर्वसामान्य माणसापर्यंत कायद्याची माहिती पुरविणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न् ...

प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार - Marathi News | The problems of laboratory employees will be resolved | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार

महाराष्ट्र शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांना बुधवारी (दि.१८) देण्यात आले. या वेळी आमदार गाणार व महासंघाचे पदाधिकारी यांच्यात प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा झाली. ...

बी.एस.एन.एल. कार्यालय चालते तांत्रिकाच्या भरवशावर - Marathi News | BS.NL On the reliance of the Tantric running the office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बी.एस.एन.एल. कार्यालय चालते तांत्रिकाच्या भरवशावर

येथील बीएसएनएल कार्यालयात प्रभारी कनिष्ठ अभियंता निकेश कनोजे महिन्यातून केवळ एकदाच येतात. त्यामुळे तांत्रिक दिलीपकुमार पारधी व मजुरांच्या भरवशावर मुख्य कार्यालय व उपशाखा चोपा, बबई, सोनी व मुंडीपार, पालेवाडा, बबई, सोनी, तुमखेडा, कवलेवाडाच्या मोबाईल टॉ ...

सीमा तपासणी नाक्यावर जीवघेणे खड्डे - Marathi News | Junk pits on boundary check nose | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सीमा तपासणी नाक्यावर जीवघेणे खड्डे

सीमा तपासणी नाका तयार होवून तीन वर्षांचा काळ लोटला. मात्र या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा काम झाले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्रास सोसावा लागत आहे. ...