लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक बंद - Marathi News | Turn off heavy traffic from old flyovers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक बंद

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा मुद्दा उघडकीस आणला. ...

गोंदिया जिल्ह्यात सेल्फीच्या नादात दोन तरुणींना जलसमाधी - Marathi News | In the Gondiya district, two young women died in selfie attempt | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात सेल्फीच्या नादात दोन तरुणींना जलसमाधी

बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...

बदलीसाठी गुरूजींची कॉपी - Marathi News | Guruji's copy for transfer | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बदलीसाठी गुरूजींची कॉपी

विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी केली तर त्यांच्यावर कारवाही केली जाते. विद्येच्या मंदिरात शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करुन पास होण्याऐवजी अभ्यास करुन पास व्हा असा सल्ला देतात. मात्र यासर्व गोष्टींचा काही शिक्षकांनाच विसर पडल्याचे चित्र आहे. ...

आरक्षणासाठी एकवटले मराठा समाजबांधव - Marathi News | Maratha community organized for reservation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरक्षणासाठी एकवटले मराठा समाजबांधव

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मागणीला घेऊन राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. आरक्षणासाठी येथील मराठा समाजबांधवानी एकत्र येवून सोमवारी (दि.३०) शहरात मोर्चा व मोटारसायकल रॅली काढून आरक्षणाची मागणी रेटून धरली. ...

पहिली ‘अटल टिंकरिंग लॅब’ तिरखेडीत - Marathi News | The first 'Atal Tinkering Lab' in the sketch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पहिली ‘अटल टिंकरिंग लॅब’ तिरखेडीत

सालेकसा : शहरीभागासह ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील संशोधक वृत्तीला वाव मिळावा, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी केंद्र शासनाने अटल टिंकरिंग लॅब योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात सात लॅ ...

प्राथमिक शिक्षक समितीचा तालुकास्तरीय मेळावा - Marathi News | Taluka level meeting of Primary Teachers Committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्राथमिक शिक्षक समितीचा तालुकास्तरीय मेळावा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सालेकसाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तालुकास्तरीय मेळाव्यात तालुक्यातून जाणाऱ्या व तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ...

झायलोची दुचाकीला धडक - Marathi News | Jihloch's two-wheeler | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :झायलोची दुचाकीला धडक

भरधाव वेगात असलेल्या झायलो या चारचाकी वाहनाने दुचाकी जूर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तिघांतील दोघांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी गोंदियाला पाठविण्यात आले आहे. ...

आरोग्य केंद्र एका सेवकाच्या भरवशावर - Marathi News | Health Centers depend on a single serviceman | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरोग्य केंद्र एका सेवकाच्या भरवशावर

लाखो रुपये खर्च करुन ग्राम भजेपार येथे आरोग्य उपकेंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली. मात्र एकाच आरोग्य सेवकाच्या भरवशावर सदर उपकेंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने गावकऱ्यांना उपचाराकरिता इतर ठिकाणी जावे लागते. ...

रेल्वे स्थानकावर लागणार चार वॉटर वेंडिंग मशीन्स - Marathi News | Four water vending machines that will be required at the railway station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे स्थानकावर लागणार चार वॉटर वेंडिंग मशीन्स

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन लावून प्रवाशांसाठी शुद्ध व शीतल जल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे स्थानकावर चार वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...