या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही. ...
जीवंतपणी झाले ते झाले मात्र मरणानंतर तरी शरिराचे हाल होऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात (मर्च्युरी) मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत उरकुरा-दाधापारा सेक्शन दरम्यान २९ जुलै तसेच ५, १२, १९ व २६ आॅगस्ट २०१८ रोजी (प्रत्येक रविवार) अनुक्रमे अप लाईन, मिडल लाईन व डाऊन लाईनवर बहुविभागीय आवश्यक अपग्रेडेशन कार्य करण्यात येणार आहे. ...
नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २३ पोलीस अधिकारी-कर्मचारी व ३४ नागरिक शहीद झाले आहेत. ...
केंद्र सरकारतर्फे इंडियन मेडीकल कौन्सीलमध्ये बदल करुन नॅशनल मेडीकल कमिशन हा नवीन कायदा लागू केला जात आहे. मात्र नॅशनल मेडीकल कमिशन हे एमबीबीएस डॉक्टरांसाठी अन्यायकारक आहे. ...
येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) महिला वार्डात पावसाचे पाणी साचल्यानंतर रुग्णांचे हाल झाले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीनी याची गांर्भियाने दखल घेतली. ...
नोव्हेंबर २००५ नंतर राज्यात सेवेत आलेल्या शासकीय कर्मचारी व शिक्षकांची पेन्शन योजना रद्द करण्यात आली. जुनी पेन्शन योजना लागू करेपर्यंत शिक्षक समिती लढा देणार असल्याचा निर्धार देवळी (वर्धा) येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य अध्यक्ष ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी ते मुंडीपार मार्गावर रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा पडला आहे. देवरीला ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो. ...
आमगाव तालुक्यातील बोरकन्हार-भजेपार मार्गावरील पुलाचे स्लॅब पहिल्याच पावसाने वाहून गेला. दोन महिन्यापूर्वीच तयार केलेला पुलाची अवस्था दयनिय झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. ...
प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने शहरातील पुन्हा नऊ व्यापाऱ्यांवर कारवाई केली. यात मंगळवारी (दि.२४) शहरातील व्यापारी तर गुरूवारी (दि.२६) एका व्यापाऱ्यावर कारवाई केली. ...