लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणार - Marathi News | The old flyover will continue to transport | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणार

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती. ...

एका चुकीमुळे कोट्यवधीचा पूल ‘शो पीस’ - Marathi News | 'Piece of Peace' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एका चुकीमुळे कोट्यवधीचा पूल ‘शो पीस’

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण व अरुंद असल्याने त्याला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी ५१ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आला. मात्र पूल तयार करताना पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केला नाही. ...

भाजप सरकार अपयशी - Marathi News | BJP government fails | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजप सरकार अपयशी

देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे. ...

कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या - Marathi News | Take advantage of welfare schemes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शास ...

राज्यातून गोंदिया जिल्ह्याला अव्वल बनविण्याचे प्रयत्न - Marathi News | Trying to make Gondia district the topmost state | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज्यातून गोंदिया जिल्ह्याला अव्वल बनविण्याचे प्रयत्न

शासनाच्या यादीत गोंदिया जिल्हा मागासलेला व नक्षलग्रस्त आहे. या जिल्ह्याला विकासाच्या माध्यमातून राज्यातून अव्वल आणण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला गती दिली. शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालये, आरोग्यासाठी आरोग्य केंद्र-उपकेंद्र व ...

शिक्षण विभागाचा कारभार व्हॉट्सअ‍ॅपवर - Marathi News | What's Appetected by the Department of Education | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षण विभागाचा कारभार व्हॉट्सअ‍ॅपवर

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचा कारभार सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू आहे. शिक्षण विभागाकडून शिक्षक व शाळांना सर्वच आदेश व्हॉट्सअ‍ॅपवर दिले जात आहे. त्यामुळे जि.प.शिक्षण विभाग व्हॉट्सअ‍ॅपवरच अधिक सक्रीय असल्याचे चित्र आहे. ...

मधूर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदूर स्वच्छतेत देशात नं. १ - Marathi News | The voice of love, the love of love, Indore cleanliness in the country 1 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मधूर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदूर स्वच्छतेत देशात नं. १

मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्ष या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नग ...

भूमिगत गटार योजनेवरुन सर्वसाधरण सभेत गदारोळ - Marathi News | Gadhola in public rally underground underground drainage scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भूमिगत गटार योजनेवरुन सर्वसाधरण सभेत गदारोळ

शहरातील भूमिगत गटार योजनेचा विषय दिवसेंदिवस रेंगाळत चालला आहे. यामुळे शहरवासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना बुधवारी (दि.२५) आयोजित नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला नव्हता. ...

९ तासानंतर ‘तो’ बिबट पिंजऱ्यात अडकला - Marathi News | After 9 hours, he is trapped in a cigarette | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :९ तासानंतर ‘तो’ बिबट पिंजऱ्यात अडकला

कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आलेला बिबट वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने तब्बल ९ तासानंतर पिंजऱ्यात अडकला. ही घटना बुधवारी अर्जुनी मोरगावातील बरडटोली येथे घडली. बिबट पिंजऱ्यात अडकल्यानंतर घाबरलेल्या येथील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...