लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागेसाठी सभापती, संचालकांचे आमरण उपोषण - Marathi News | For the post of Speaker, Director's fasting fast | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जागेसाठी सभापती, संचालकांचे आमरण उपोषण

सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड व गोदामासाठी १.८२ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी मागील दोन वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे केली. ...

इटियाडोह धरणाचा कालवा फुटला - Marathi News | Itihad dam dam canal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इटियाडोह धरणाचा कालवा फुटला

इटियाडोह धरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. धरणाच्या कालव्याद्वारे पाणी वाढणे सुरू असल्याने बरेच पाणी जंगलात वाहून गेले. ...

नगर परिषद सभेचे इतिवृत्त आता संकेतस्थळावर - Marathi News | Now the minites of the City Council meeting is on the website | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर परिषद सभेचे इतिवृत्त आता संकेतस्थळावर

नगर परिषदेत घेण्यात येणाऱ्या सभांचे इतिवृत्त आता संबंधीत नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामकाजाबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी नगर विकास विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

केवळ बुद्धिमत्ता नव्हे कर्तृत्व महत्त्वाचे - Marathi News | It is not only intelligence but criticalness | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :केवळ बुद्धिमत्ता नव्हे कर्तृत्व महत्त्वाचे

प्रशासकीय सेवेत काम करतांना बरेच अनुभव आले. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे तर कर्तृत्व महत्त्वाचे आहे. मेंदू चांगला असेल तर प्रत्येक व्यक्ति बुद्धिवंत आहे. कुठल्याही क्षेत्रात कॅरिअर घडवितांना आधी स्वत:ला ओळखा. ...

तालुक्याचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर - Marathi News | The officers in charge of the charge of the taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्याचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर

तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे. ...

जुन्या उड्डाणपुलाचा अहवाल १० जुलैपर्यंत द्या - Marathi News | Give the report of the old flyover till 10th July | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या उड्डाणपुलाचा अहवाल १० जुलैपर्यंत द्या

शहरातील गोंदिया-बालघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याच विषयावर बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, ....... ...

२० हजार शेतकरी सावकारांच्या दारात - Marathi News | 20 thousand farmers in the lenders' door | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२० हजार शेतकरी सावकारांच्या दारात

जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी ...

आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहचावी - Marathi News | Health care should reach everyone | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहचावी

जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील गोंदिया तालुक्याचा शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे आता तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतमध्ये कार्यान्वीत सुमारे ५६ आरोग्य उपकेंद्रांत एक एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली जाईल. ...

आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय संयुक्त सभा - Marathi News | Tribal Development Project-level joint meeting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय संयुक्त सभा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय अनुदानित व नामांकित इंग्रजी आश्रमशाळांतील प्राचार्य मुख्याध्यापाकांसह शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल आणि प्रकल्पातील सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त सभा मंगळवारी (दि.२४) प् ...