लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहकारमंत्र्यांच्या आश्वासनंतर संचालकांचे उपोषण मागे - Marathi News | Following the assurances of the co-minister, | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहकारमंत्र्यांच्या आश्वासनंतर संचालकांचे उपोषण मागे

सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती व गोदामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीला घेवून बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालकांनी २ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. ...

‘विदर्भ’वाद्यांना डीनने लावला ब्रेक - Marathi News | Dean brought 'Vidarbha' fighters to break | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘विदर्भ’वाद्यांना डीनने लावला ब्रेक

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दररोज विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करतात. परिणामी विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. ...

बदली प्रकरणाला घेऊन शिक्षकांचा एल्गार - Marathi News | Taking the case of the teacher, Elgar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बदली प्रकरणाला घेऊन शिक्षकांचा एल्गार

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बदली प्रक्रिया यंदा राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत आॅनलाईन पद्धतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. ...

भेदभाव विसरून पक्ष बळकट करा - Marathi News | Strengthen the party by forgetting discrimination | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भेदभाव विसरून पक्ष बळकट करा

पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला ...

साहित्य खरेदीसाठी सुरू झाल्या हालचाली - Marathi News | Movements started for buying materials | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साहित्य खरेदीसाठी सुरू झाल्या हालचाली

महिना लोटूनही नगर परिषद कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडलेले नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी ‘चिमुकल्यांच्या हाती काहीच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. ...

विद्युत मीटर न लावताच पाठविले बिल - Marathi News | Bill sent without making the electricity meter | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्युत मीटर न लावताच पाठविले बिल

एमएसईबी म्हणजे मंडे टू संडे ईलेक्ट्रीक बंद असे विनोदाने या विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे म्हटले जाते. कधी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत बिल देणे तर कधी रिंडींग न घेताच बिल पाठविले जाते. ...

पावसाअभावी १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र पडीक - Marathi News | 14 thousand 600 hectare area wasted due to lack of rain | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पावसाअभावी १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र पडीक

जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. ...

शेंडा ते पुतळी मार्ग मृत्यूला आमंत्रण - Marathi News | Invitation to death of Puppet Way to Top | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेंडा ते पुतळी मार्ग मृत्यूला आमंत्रण

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे. ...

शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारणार स्मारक - Marathi News | Monument to commemorate martyr police personnel | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारणार स्मारक

जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २३ पोलीस कर्मचारी आणि ३४ नागरिकांच्या स्मरणार्थ पोलीस विभागाच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येणार आहे. याची सुरूवात देवरी तालुक्यातील पिपरखारी येथून करण्यात आली. ...