लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस पाटलांनी केले पोलीस अधीक्षकांचे स्वागत - Marathi News | Welcome to the Police Superintendent of Police Patna | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस पाटलांनी केले पोलीस अधीक्षकांचे स्वागत

महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस पाटील संटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक बैजल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आ ...

रोजगार सेवकांचे मानधन द्या! - Marathi News | Respect the Employment Service! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोजगार सेवकांचे मानधन द्या!

अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत रोजगार सेवकांना त्यांचा कामाचा मोबदला अविलंब देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे. ...

नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत - Marathi News | Welcome to the new District Superintendent of Police | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध विषय तसेच पोलीस पाटलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...

थेट गावात जाऊन समस्यांचे निराकरण - Marathi News | Going straight to the village, solve the problems | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :थेट गावात जाऊन समस्यांचे निराकरण

एखाद्या राजकीय पुढाऱ्याची गावखेड्यातील सामान्य जनतेशी सामाजिक नाळ जुडली असेल तर गावात उद्भवणाºया प्राथमिक समस्यांवर वेळीच मात करता येवू शकते. परंतु आजकाल एकदा मतदारांनी निवडून दिले तर त्या लोकप्रतिनिधींचे दर्शनच होत नाही, अशी अवस्था तालुक्यात दिसत आह ...

विविध कामांची केली प्रत्यक्ष पाहणी - Marathi News | Conducted various works | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विविध कामांची केली प्रत्यक्ष पाहणी

तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार, भातखाचर व सेंद्रीय शेती व वृक्षारोपण अशा विविध कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.४) प्रत्यक्ष पाहणी केली. तर सोबतच निवडणूक कार्यक्रमाला घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केल ...

कर्मचाऱ्यांचे निवास झाले ‘भूतबंगले’ - Marathi News | Employees reside in 'Bhootbangle' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्मचाऱ्यांचे निवास झाले ‘भूतबंगले’

जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने येथील पशू दवाखान्यातील कर्मचाºयांना निवासाची सोय व्हावी या उद्देशाने लाखो रुपये खर्चून निवास तयार करण्यात आले. सुमारे १५ वर्षांपुुर्वी तयार करण्यात आलेल्या या इमारतीत कोणताच कर्मचारी राहायला गेला नाही व त्याकड ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६५ प्रवाशांवर कारवाई - Marathi News | Action on 165 passengers who violated the rules | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६५ प्रवाशांवर कारवाई

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या रेल्वे न्यायाधीशांचे कॅम्प कोर्ट गोंदिया रेल्वे स्थानकात घेण्यात आले. तसेच विविध प्रवासी गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात एकूण १६५ प्रवाशांवर कारवाई करून ७० हजार रूपयांचा दंड वसूल करण् ...

सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोलाचे पाणी - Marathi News |  Itiyadoh and the priestly water for irrigation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोलाचे पाणी

धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे. ...

खोटे आश्वासन देणारे सरकार - Marathi News | False government | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खोटे आश्वासन देणारे सरकार

भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. ...