राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.७) पासून संपावर गेले आहे. बुधवारी (दि.८) सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यां ...
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या विकासासह शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षण विभागाला सुद्धा ग्रहण लागल्याचे चित्र आहे. ...
गोंदिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत राबविण्यात आलेल्या बदली प्रक्रियेदरम्यान ७२ शिक्षकांनी बदलीसाठी खोटी प्रमाणपत्रे जोडल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले होते. ...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१७-१८ अंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुकास्तरावर सिरेगावबांध ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक पटकाविला. दाभना या ग्रामपंचायतने द्वितीय तर मांडोखाल ग्रामपंचायत तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. विजेत्या तिन्ही ग्रामपंचायत ...
मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून गोंदिया नगर परिषदेला ३१ आॅटो टिप्पर, एक जेसीबी तसेच अन्य साहित्यांची भेट दिली जाणार आहे. याबाबत २ आॅगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने प्रकल्प अहवालास (डिपी ...
मागील सुमारे २० दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतून आला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने सोमवारी (दि.६) हजेरी लावली. या पावसामुळे सर्वच सुखावले असून जोरदार पावसाची वाट बघत आहेत. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून (दि.७) तीन दिवसीय संपावर जात आहेत. याबाबत येथील कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना पत्र देण्यात आले. ...