लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोंदिया जिल्ह्यात दहा वर्षांत यंदा प्रथमच रेकार्डतोड धान खरेदी - Marathi News | Record break Purchase of rice for the first time in 10 years in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात दहा वर्षांत यंदा प्रथमच रेकार्डतोड धान खरेदी

धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा धान पिकासाठी अनुकुल वातावरण लाभल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. ...

बीएसएनएलची बत्ती झाली गुल - Marathi News | BSNL's light went off | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बीएसएनएलची बत्ती झाली गुल

लाखोंच्या घरात पोहचलेली वीज बिलाची थकबाकी बीएसएनएलच्या (भारतीय दूर संचार निगम) चांगलीच अंगलट आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे मात्र बीएसएनएलचा कारभार किती बिकट झाला आहे ...

नऊ देशातील पाहुण्यांचा तीन महिने गोंदियात मुक्काम - Marathi News | Three months after nine months of stay in Gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नऊ देशातील पाहुण्यांचा तीन महिने गोंदियात मुक्काम

जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प् ...

नीतिमत्ता आधारित विद्यार्थी तयार करणे हे संस्थेचे कार्य असावे - Marathi News | It is an organization's work to create ethics based students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नीतिमत्ता आधारित विद्यार्थी तयार करणे हे संस्थेचे कार्य असावे

शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धडे देतांना उद्याची पिढी संस्कारक्षम कशी निर्माण होईल या गोष्टीचा विचार देखील शिक्षक आणि संस्थेनी करावा. सुंसंस्कृत आणि आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी शाळा व महाविद्यालयातील संस्कार फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे नित ...

भाविकांना भौतिक सोईसुविधा लाभतील का? - Marathi News | Will the devotees get physical comfort? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाविकांना भौतिक सोईसुविधा लाभतील का?

आदिवासी समाजाचे मक्का मदीना समजले जाणारे कचारगड (धनेगाव) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ पौर्णिमेनिमित्त यात्रा १७ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. एक आठवडा चालणारी ही कचारगड यात्रा गोंदिया जिल्ह्यापुरती मर्यादीत नसून संपूर्ण देशातील आदिवासी लोकांच्या श् ...

मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम शनिवारी - Marathi News | Manoharbhai Patel Jayanti program Saturday | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम शनिवारी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणणारे स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती निमित्त शालेय व ... ...

शिक्षणामुळे चांगल्या समाजाची निर्मिती - Marathi News | Creating good society through education | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षणामुळे चांगल्या समाजाची निर्मिती

थोरूपुरूष व विचारवंतानी नेहमीच शिक्षणावर भर दिला आहे. जो समाज शिक्षित झाला त्या समाजाने निश्चित प्रगती साधली आहे. शिक्षणामुळे समाजात जागृती निर्माण होवून एकोपा आणि बंधूभाव निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळेच शिक्षणामुळे चांगल्या समाजाची निर्मिती होत ...

बीएसएनएल टॉवरमुळे परिसरात डोकेदुखी - Marathi News | The headache caused by the BSNL tower | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बीएसएनएल टॉवरमुळे परिसरात डोकेदुखी

ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर ...

आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण - Marathi News | The history of tribal society is bravery and valor | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण

राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार ...