लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने ‘त्यांच्या’ माहेराची वाट बिकट - Marathi News | The strike by ST workers has made it difficult for 'their' Mahera | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आठ दिवसांपासून सेवा ठप्प, खासगी प्रवासी वाहनांचा आधार

भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या काल ...

दिवाळीच्या साहित्य खरेदीसाठी जिल्हाभरात उसळली गर्दी - Marathi News | Crowds thronged the district to buy Diwali literature | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लगबग वाढली : मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची काेंडी

दिवाळी सणानिमित्त गेल्या ८ ते १० दिवसांपासून गडचिराेली शहराच्या सर्व भागांतील बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. त्रिमूर्ती चाैक, मुख्य बाजारपेठ, सराफा बाजारपेठ, तसेच चामाेर्शी, आरमाेरी, धानाेरा व मूल या प्रमुख मार्गावरील दुकानांमध्ये दिवाळी सणाला ...

आता काँग्रेसमध्ये जनतेच्या शिफारशीने मिळेल तिकीट : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले - Marathi News | Tickets will now be available in Congress on the recommendation of the people said nana patole | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता काँग्रेसमध्ये जनतेच्या शिफारशीने मिळेल तिकीट : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

आता नेत्यांच्या नाही तर जनतेच्या शिफारशीने तिकीट मिळेल, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी गडचिरोलीतील काँग्रेस मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावले. ...

सावधान... बाजारात भेसळयुक्त मिठाई दाखल, दिवाळी बेरंग हाेण्याचा धाेका - Marathi News | be careful while buying sweets adulterated sweets in market for diwali festival | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावधान... बाजारात भेसळयुक्त मिठाई दाखल, दिवाळी बेरंग हाेण्याचा धाेका

सणांमध्ये वाढलेली मागणी आणि मिळणारा नफा या दोन्हींचा विचार करून व्यापारी अशा प्रकारे भेसळ होण्याची शक्यता असते त्यामुळे बाजारातून वस्तू घेताना ग्राहकांनी मात्र सतर्क राहणे आवश्यक आहे, अन्यथा ते जीवावरही बेतू शकते. ...

दुसऱ्या दिवशीही एसटीची सेवा हाेती ठप्प - Marathi News | The ST service was also disrupted on the second day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रवाशांचे हाल : गडचिराेली, अहेरी आगारातून एकही बस सुटली नाही

दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर आराेग्य सेवेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले.  गडचिराेली व अहेरी या दाेन्ही आगारांसमाेर कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. विशे ...

सावधान ! तुमच्याही घरावर पडू शकते चोरांची वक्रदृष्टी - Marathi News | Be careful! Thieves can be a threat to your home | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिवाळीत घर बंद करून जाताय? मग शेजाऱ्याला अवश्य सांगा

शाळकरी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता नोकरी करणाऱ्या पालकांनाही नवीन आठवड्यात सुट्ट्या मिळतील. त्यामुळे कर्मचारी वर्ग सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातील. अशा वेळी घराला कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नेमकी ही ...

गडचिरोली: अहेरी परिसरातील अनेक गावांत भूकंपाचे सौम्य धक्के; ४.३ तीव्रतेच्या धक्क्याची नोंद - Marathi News | mild tremors in several villages in Aheri area at gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: अहेरी परिसरातील अनेक गावांत भूकंपाचे सौम्य धक्के; ४.३ तीव्रतेच्या धक्क्याची नोंद

गडचिरोलीमधील अहेरी परिसरातील अनेक गावांमध्ये सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ...

पालकमंत्र्यांच्या भेटीने भारावले दुर्गम भागातील पोलीस - Marathi News | Police in remote areas overwhelmed by the visit of the Guardian Minister | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भेट, पोलीस जवानांना दिली दिवाळी भेट

नक्षल्यांकडून शिंदे यांना धमकीपत्र आले आहे. पण त्याला न जुमानता नक्षलविरोधी अभियानात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची हिंमत वाढवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे शनिवारी मुंबईतून आले. गडचिरोलीतून पोलिसांच्या हेलिकॉप्टरने भामरागड तालुक्यातील ...

‘त्या’ जंगली हत्तींच्या वास्तव्यासाठी जिल्ह्यात पोषक वातावरणाचा शोध - Marathi News | Discovery of a nutritious environment in the district for the habitat of 'those' wild elephants | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालकमंत्र्यांनी घेतला आढावा, वन अधिकाऱ्यांनी केले उपाययोजनांबाबत सादरीकरण

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व ...