लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहीद पोलीस कुटुंबीयांना पाच एकर जमीन देणार - Marathi News | The police will give five acres of land to the families of the martyrs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद पोलीस कुटुंबीयांना पाच एकर जमीन देणार

गृहमंत्री; प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार ...

कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचविणाऱ्यांना धडा शिकविणार - Marathi News | He will teach a lesson to those who threaten law and order | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचविणाऱ्यांना धडा शिकविणार

Gadchiroli News कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचविण्याचे काम कोणी करत असेल तर त्यांना धडा शिकविणे आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही निभावणार, असा निर्धार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जवानांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. ...

शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना शेतीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवणार : गृहमंत्री वळसे पाटील - Marathi News | home minister dilip walse patil visits gadchiroli and felicitates police and C60 force jawans | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना शेतीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवणार : गृहमंत्री वळसे पाटील

नक्षलविरोधी अभियानात नक्षल्यांसीबत लढताना शहीद झालेल्या शहीद पोलीस कुटुंबियांना शेतीसाठी ५ एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...

‘सहा राज्यांमधील कारवायांमध्ये नक्षलवादी तेलतुंबडेचा सक्रिय सहभाग’ - Marathi News | Naxalite Teltumbde actively involved in operations in six states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सहा राज्यांमधील कारवायांमध्ये नक्षलवादी तेलतुंबडेचा सक्रिय सहभाग’

गडचिरोली पोलिसांनी जिवाची बाजी लावून गस्तीदरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या नक्षलींवर हल्ला केला. यात मिलिंदसह २० पुरुष आणि सहा महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे ...

नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांना बक्षीस, पालकमंत्र्यांकडून अभिनंदन - Marathi News | Rewards for encouraging the police to eradicate Naxals, congratulations from the Guardian Minister eknath shinde | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांना बक्षीस, पालकमंत्र्यांकडून अभिनंदन

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही : सी ६० कमांडोंचे केले अभिनंदन ...

तेलतुंबडे देत होता २७ वर्षे हुलकावणी, 'या' नावांनी वावरायचा - Marathi News | Milind Teltumbde was giving away 27 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेलतुंबडे देत होता २७ वर्षे हुलकावणी, 'या' नावांनी वावरायचा

कोळसा खाणकामगार ते नक्षली नेता ...

सी-60 पथकाने नक्षल्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | C-60 Squad reversed Naxals' innings on them, eliminating 26 Naxals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सी-60 पथकाने नक्षल्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा

प्रथमच एकावेळी २६ नक्षल्यांचा वेध, आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई ...

मिलिंद तेलतुंबडेसह चार नक्षल नेत्यांचा घेतला वेध - Marathi News | Four Naxal leaders, including Milind Teltumbde, were killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मिलिंद तेलतुंबडेसह चार नक्षल नेत्यांचा घेतला वेध

१६ मृतदेहांची ओळख पटली, २ डिव्हिजनल कमांडर्सचा समावेश ...

गडचिरोलीमध्ये नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहनासाठी बक्षीस देणार - Marathi News | In Gadchiroli, the police will be rewarded for encouraging the elimination of Naxals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गडचिरोलीमध्ये नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहनासाठी बक्षीस देणार

Gadchiroli Encounter :पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही : सी ६० कमांडोंचे केले अभिनंदन ...