आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नितेश प्रभाकर श्रीकुंटवार (२५ वर्षे) रा. काळागोटा, आरमोरी असे आरोपीचे नाव आहे. पंचवटी नगरातील मृत निमगडे यांच्या शेजारी रात्री चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी नितेश याला गौतम निमगडे यांनी पाहिले आणि हटकले. त्यामुळे चोरी करण्याचा त्याचा प्रयत ...
Gadchiroli News येणाऱ्या काळात जास्तीत जास्त युवा वर्गाला काँग्रेस विचारधारेशी जुळवून सदस्यता नोंदणी वाढविण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
प्राप्त माहितीनुसार, सुरजागडवरून लोहदगड घेऊन ट्रक (क्रमांक ओडी 09, एच 0056) येत असताना गडचिरोलीवरून आलापल्लीकडे एक नवदाम्पत्य कारने (क्रमांक एमएच 33, व्ही 6018) जात होते ...
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलपीडित व नक्षलग्रस्त अशी जवळपास २००हून अधिक कुटुंबे आहेत. शासनाच्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाले म्हणून किंवा आमच्या विरोधात शासनाला मदत केली म्हणून त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी अत्याचार केलेले आहे. त्यांच्या घरादारांची तोडफ ...
विभागीय आयुक्तांच्या २२ नोव्हेंबरच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची आणि चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित नामाप्र व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील ...
अवकाळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी थांबविली आहे. तर, ज्या शेतकऱ्यांनी धान कापले त्यांच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पीक कुजत आहे. काही शेतकऱ्यांचे धान अंकुरले आहे. ...
मध्यरात्रीच्या सुमारास घराची डोअरबेल वाजवून उठवत अज्ञात व्यक्तीने पती-पत्नीवर धारदार शस्राने हल्ला केला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. ...
Gadchiroli News मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात येत असलेल्या पावसामुळे कापून ठेवलेला धाना पाण्यात भिजून अनेक शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहेत. ...
जंगलात केरसुणीसाठी लागणारे गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना आज सकाळी ११:३० च्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. २ मधे घडली. ...