लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Nagar Panchayat Election 2022 : धानोरा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता - Marathi News | Nagar Panchayat Election 2022 : victory of Congress over Dhanora Nagar Panchayat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Nagar Panchayat Election 2022 : धानोरा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता

धानोरा नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १३ जागा जिंकत काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला  ३ तर अपक्षला १ जागा मिळवता आली आहे. ...

निधी आहे; पण पुरेसा नाही, तर गिधाड संवर्धन कसे हाेणार? - Marathi News | vulture conservation work project running slow due to less funding | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निधी आहे; पण पुरेसा नाही, तर गिधाड संवर्धन कसे हाेणार?

गडचिराेली जिल्ह्यात निसर्गरम्य वातावरण व उंच झाडे तसेच त्यांना मिळणारे खाद्य आदी कारणांमुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला १८० गिधाडांची नाेंद करण्यात आली हाेती. ...

हत्तींना वाचविण्यासाठी आता पत्रकारही मैदानात, गुजरातला स्थलांतरास विरोध - Marathi News | initiatives to stop procedure of elephants from sending them to Gujarat 'Ambani Zoo' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तींना वाचविण्यासाठी आता पत्रकारही मैदानात, गुजरातला स्थलांतरास विरोध

कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणी संग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. ...

विवाहित युवकाने स्वत:च्या घरातच घेतला गळफास, कारण अस्पष्ट - Marathi News | young man commits suicide by hanging | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विवाहित युवकाने स्वत:च्या घरातच घेतला गळफास, कारण अस्पष्ट

अमोल घराच्या स्वयंपाक खोलीत छताच्या फाट्याला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत आढळून आला. ...

Nagar Panchayat Election 2022: ११.३० पर्यंत ५३ टक्के मतदान - Marathi News | gadchiroli nagar panchayat election 2022 updates | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Nagar Panchayat Election 2022: ११.३० पर्यंत ५३ टक्के मतदान

सकाळी साडेसात वाजतापासून मतदानास सुरुवात झाली असून ११.३० पर्यंत ५३ टक्के मतदान पार पडले आहे.  ...

गडचिरोलीचे हत्ती सुदृढ, त्यांना गुजरातला नेताच कसे?; दोन कायदेतज्ज्ञांची केंद्रीय मंत्रालयाला नोटीस - Marathi News | Gadchiroli's elephants are healthy how can they be taken to Gujarat? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडचिरोलीचे हत्ती सुदृढ, त्यांना गुजरातला नेताच कसे?; दोन कायदेतज्ज्ञांची केंद्रीय मंत्रालयाला नोटीस

प्रसंगी हायकोर्टात जाणार ...

कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी गडचिराेलीच्या नगराध्यक्षा अपात्र - Marathi News | On the last day of his term, the mayor of Gadchiraeli was disqualified | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी गडचिराेलीच्या नगराध्यक्षा अपात्र

Gadchiroli News गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांना तब्बल तिसऱ्यांदा आणि कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी अपात्र ठरविण्याचा आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केला. ...

सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी, घरच्या घरी टेस्ट करण्याची सोय - Marathi News | Nose stick kit available in medical store for rapid antigen test at home | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी, घरच्या घरी टेस्ट करण्याची सोय

२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. ...

जंगली हत्तींच्या कळपाने वनविभागालाही आणले जेरीस - Marathi News | forest department Anxious over wild elephants herd | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगली हत्तींच्या कळपाने वनविभागालाही आणले जेरीस

जंगली हत्तींकडून शेतात केल्या जाणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नियमानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेलही, घरांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबतच अद्याप शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही. ...