लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीड वर्षातही पूर्ण झाला नाही, एक किलाेमीटरचा महामार्ग - Marathi News | Not even completed in a year and a half, one kilometer highway | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; नागरिक त्रस्त

कंत्राटदाराने सर्वप्रथम एका बाजूचे बांधकाम केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम एक वर्ष लाेटूनही सुरूच केले नव्हते. पावसाळ्याआधी रस्त्याची  दुसरी बाजू केवळ खाेदून ठेवण्यात आली. आता एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले. नाग ...

बेरोजगारांना लुटून ‘ते’ संस्थाचालक व दलाल गायब - Marathi News | Unemployed people are robbed and those 'founders' and brokers disappear | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाेलिसांत तक्रार देणार : डोनेशनच्या रकमेतून जमवलेली रग्गड माया घेऊन पाेबारा

आमच्या वेगवेगळ्या संस्था असल्याची बतावणी करून या संस्थेत मोठ्या प्रमाणात पदे निर्माण झाली आहेत. वरिष्ठ पदापासून तर कनिष्ठ पदापर्यंत जागा उपलब्ध आहेत, अशी बतावणी करण्यात आली. तसेच या पदासाठी लाखोंची डोनेशनची रक्कम  ठरवून परिसरातील दलाल व काही निकटच्या ...

एसटीचे स्टेअरिंग जाणार नवीन चालकांच्या हाती - Marathi News | Steering of ST will be in the hands of new drivers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यासाठी ५० चालकांची मागणी, इतर जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील अडीच महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी आंदाेलन करीत आहेत. शासनाने पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २५० एसटी आगारांपैकी २१५ आगारांमध्ये अंशत: एसटीची सेवा ...

जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात पोलीस दलास यश - Marathi News | Gadchiroli police arrest Naxalite Karan alias Dulsa Narote | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात पोलीस दलास यश

Gadchiroli News पोलीस उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा या भागात शुक्रवारी जहाल नक्षलवादी करण उर्फ दुलसा पेका नरोटे याला विशेष पथक अभियान व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १९१ बटालियनच्या जवानांनी अटक केली.  ...

कौतुकास्पद! दोनचार नव्हे तर तब्बल दोन हजार शेळ्यांना काढले त्याने पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर - Marathi News | He rescued not two but four thousand goats safely from the flood waters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कौतुकास्पद! दोनचार नव्हे तर तब्बल दोन हजार शेळ्यांना काढले त्याने पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर

Gadchiroli News पावसाने नदीला आलेल्या पुरातून डोंगा चालवीत एका नावाड्याने दोनचार नव्हे तर चक्क दोन हजार शेळ्यांना सुखरूप दुसऱ्या तीरावर पोहचवले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात घडली. ...

युवक-युवतींना स्वावलंबी बनविण्यासाठी विद्यापीठाचा पुढाकार - Marathi News | University initiative to make youth self-reliant | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नव्या कुलगुरूंचा ड्रीम प्राेजेक्ट : विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाेंदणी सुरू

विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नवीन पाऊल उचलले आहे. दरम्यान, प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक व राेजगार मेळावा घेऊन यातून विद्यार्थ्यां ...

मास्क लावतो, की धंदा बंद ठेवतो भाऊ ! - Marathi News | Wearing a mask, that keeps the business closed bro! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अर्धेअधिक नागरिक बिनधास्तपणे वावरतात विनामास्क, कारवाई मात्र कुणावरच नाही

संक्रांतीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये महिला ग्राहकांची संख्या वाढली आहे. पण समुहाने येणाऱ्या महिला बहुतांश वेळा मास्कचा वापरच करत नसल्याचे दिसून येते. अनेकींच्या नाकावरील मास्क खाली घसरलेला असतो. काहींचा मास्क तर नाक आणि तोंडही न झ ...

गडचिरोलीतील हत्तींना ताडोबात सोडा.. पण गुजरातमध्ये पाठवू नका.. मंत्री व खासदारही उतरले मैदानात - Marathi News | Leave the elephants in Gadchiroli in Tadoba .. but don't send them to Gujarat .. Ministers and MPs also took to the field | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील हत्तींना ताडोबात सोडा.. पण गुजरातमध्ये पाठवू नका.. मंत्री व खासदारही उतरले मैदानात

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्ती गुजरातमध्ये हलविण्याच्या हालचालींना रोखण्यासाठी आता राज्याचे बहुजन कल्याण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. ...

अनियंत्रीत दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | biker dies on the spot as two-wheeler hits a car | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनियंत्रीत दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

अनियंत्रीत दुचाकी समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...