लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहाटेच्या डुलकीने केला घात, मिरची मजुरांचे वाहन खड्ड्यात - Marathi News | In the early hours of the morning, the peasants' vehicle fell into a ditch | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पहाटेच्या डुलकीने केला घात, मिरची मजुरांचे वाहन खड्ड्यात

Gadchiroli News मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात मिरची ताेडण्यासाठी जात असलेल्या मजुरांचे वाहन आष्टीपासून दाेन किलोमीटर अंतरावर असलेल्या अनखोडा नाल्याजवळील वळणावर उलटले. हा अपघात शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडला. ...

मिरची तोडायला जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला आष्टीजवळ अपघात, 5 गंभीर जखमी - Marathi News | Accident near Ashti, 5 seriously injured in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मिरची तोडायला जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला आष्टीजवळ अपघात, 5 गंभीर जखमी

Gadchiroli : सदर वाहन हे मध्यप्रदेशातून तेलंगना राज्यात मिरची तोड मजुराना घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले.  ...

 मोठी घटना! गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळली तब्बल ११ वाहने; ९ ट्रॅक्टर व २ जेसीबीचा समावेश - Marathi News | Big event! Naxals set fire to 15 tractors, 2 JCBs and a grader vehicle in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली : मोठी घटना! गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळली तब्बल ११ वाहने; ९ ट्रॅक्टर व २ जेसीबीचा समावेश

Gadchiroli News भामरागडपासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या इरपनार गावात शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास नक्षल्यांनी १५ ट्रॅक्टर्स, दोन जेसीबी व एक ग्रेडरगाडी जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...

काळाचा घाला! मुलाच्या लग्नाची तयारी सोडून काढावी लागली पित्याची अंत्ययात्रा - Marathi News | The father's funeral had to be abandoned in preparation for the child's marriage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काळाचा घाला! मुलाच्या लग्नाची तयारी सोडून काढावी लागली पित्याची अंत्ययात्रा

Gadchiroli News घरात नातवाच्या लग्नाची तयारी सुरू असताना, जंगलात गेलेल्या आजोबावर वाघाने हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. ...

सिरोंचातील गुळाच्या दारूने घातली तेलंगणातील शौकिनांना भुरळ - Marathi News | sironcha police raid on illegal liquor selling house | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिरोंचातील गुळाच्या दारूने घातली तेलंगणातील शौकिनांना भुरळ

सिराेंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावात अवैध दारू विक्री बंद होती. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी नव्याने दारूची अवैध विक्री सुरू केली. या गावातून तालुक्यांतील काही गावांसह तेलंगणा राज्यातसुद्धा अवैध दारूचा पुरवठा केला जातो. ...

नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाची मुसंडी - Marathi News | adivasi student union get 20 seats in gadchiroli district nagar panchayat election 2022 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाची मुसंडी

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ.दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाने चांगलीच मुसंडी मारली. काँग्रेस पक्षाशी सलगी असतानाही आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यात आविसंने यश मिळविले. ...

वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना - Marathi News | man died in tiger attack in armori tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना

बैलाचा शाेध घेण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ...

Nagar panchayat election result 2022; गडचिराेलीत काँग्रेस ‘नंबर वन’; नऊ नगर पंचायतींचा निकाल जाहीर - Marathi News | Congress 'number one' in Gadchiraeli; Results of nine Nagar Panchayats announced | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Nagar panchayat election result 2022; गडचिराेलीत काँग्रेस ‘नंबर वन’; नऊ नगर पंचायतींचा निकाल जाहीर

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात सर्वाधिक ३९ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. त्याखालोखाल भाजपला ३६ जागा मिळाल्या. ...

निवडणुकीतील गंमतीजमती;  'त्या उमेदवाराने' स्वतःला मतच दिले नाही, तर कुणी जेवण पळवले.. - Marathi News | Election jokes; 'That candidate' did not vote for himself, but someone stole the food of the opposition. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निवडणुकीतील गंमतीजमती;  'त्या उमेदवाराने' स्वतःला मतच दिले नाही, तर कुणी जेवण पळवले..

गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. दोन सख्ख्या जावांमध्ये काट्याची लढत झाली. प्रतिस्पर्ध्याचे जेवण विरोधकांनी चोरले. या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले. ...