अतिदक्षता विभाग व वाॅर्डमधील उपचार, अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत यावरील उपचार. अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परिस्थितीत लागणारे इम्प्लांट्स देणे, रक्त देणे, अतिरक्तस्त्राव झाला असल्यास रक्त घटक पी. ...
गुरुवारी सकाळी वडील दामाेदर व मुलगा तेजस यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान या भांडणादरम्यान तेजसने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर हातोड्याचे घाव घातले. ...
शेतकऱ्यांकडील खरीप हंगामातील धानाची खरेदी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. पण धान ठेवायला जागाच नसल्यामुळे अनेक केंद्रांवरची खरेदी आधीच ठप्प पडल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडील धान विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहे. ...
वास्तविक वर्दळीच्या मार्गावरील हा पूल कठड्यांअभावी प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. कठड्याची दुरुस्ती करावी किंवा नवीन कठडे लावावे यासाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा पुलाला संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे २ फेब्रुवारीला प्रहार, युवारंग, माकपा, ...
मालेवाडा पाेलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या कातलवाडा येथील ही संवेदनशील घटना आहे. साेमनाथ टुमसूजी चांग (४०, रा. कातलवाडा) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. त्यांना पत्नी व दाेन मुली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. या आजारात ते गावा ...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद अधिकृत माहितीनुसार, लसीकरणाची टक्केवारी विचारात घेऊन दर आठवड्याला अद्ययावत केली जाणार आहे. सध्याच्या लसीकरणाचे प्रमाण पाहता जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्य ...