चामाेर्शी तालुक्यातील गाैरीपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते; मात्र प्रपत्र ‘ड’ या यादीची पडताळणी करताना गावातील पात्र लाभार्थ्यांना वगळून अपात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले ...
खासगी व सरकारी कंपन्यांमार्फत देशभरात पेट्राेल व डिझेलची विक्री हाेते. बहुतांश पेट्राेल व डिझेल आयात केला जाताे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवर्षी कच्च्या तेलाच्या किमती बदलतात. त्यानुसार दाेन महिन्यांपूर्वी पर्यंत दरदिवशी पेट्राेल व डिझेलचे भाव बदलत हाे ...
नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सोमवारी पाच नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी नामांकन भरण्यात आले. त्यामध्ये चामोर्शी, एटापल्ली व धानोरात प्रत्येकी एकच नामांकन दाखल झाले. ...
उडती खार ही उडत नाही तर ती उड्या मारते. ही स्क्युरिडे कुळातील उंदराची एक प्रजाती आहे. पुढील आणि मागच्या पायांमध्ये पसरलेल्या त्वचेच्या पडद्याचा वापर करून ती झाडांवर सहज चढते व जमिनीवरूनही लवकर सरपटते. ...
सर्व आनंदी आनंद असताना राहुलवर अपघाताचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १ फेब्रुवारी राेजी सायंकाळच्या सुमारास गावाकडे परत जाताना पेपर मिलच्या पुढे जकात नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला एक सायकल उभी हाेती. सायकलला दुचाकीची धडक बसली. यात राहुलच्या डाेक्याला मार ल ...
वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्य ...
पाच वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात अधिकृत रेती घाटच नसल्याने बांधकामांसाठी अवैधपणे रेती तस्करी सुरू आहे. रेती चोरीमुळे आलदंडी नदीवर अनधिकृत रेतीघाट तयार झाले आहेत. ...
जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे. ...
तालुक्यात मोठ्या संख्येने नदी-नाले असल्याने चांगली रेती उपलब्ध आहे. वनकायद्यावर तोडगा काढल्यास जारावंडी परिसरातून भापडा नदी, तसेच एटापल्लीजवळील आलदंडी नदी घाटांचा लिलाव होऊ शकतो. परंतु वनकायद्याच्या अडचणीमुळे पाच वर्षांपासून लिलाव प्रकिया झालीच नाही. ...